• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 October 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ज्ञानरश्मि वाचनालयात पुस्तक प्रदर्शन

by Ganesh Dhanawade
March 1, 2022
in Guhagar
18 0
0
Book Exhibition at Gyanrashmi Library

Book Exhibition at Gyanrashmi Library

35
SHARES
99
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मराठी राजभाषा दिनानिमित्त गुहागरात डॉ. तानाजीराव चोरगे सभागृहात ८ मार्च पर्यत खुले राहणार प्रदर्शन

गुहागर, दि. 01 :  ज्ञानरश्मि वाचनालयात (Gyanrashmi Library)मराठी राजभाषा दिन. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा गुहागर व ज्ञानरश्मि वाचनालयाचे अध्यक्ष राजेंद्र आरेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. वाचनालयाचे जेष्ठ वाचक सेवानिवृत्त शिक्षक वामन दांडेकर सर यांच्या व मसाप तसेच वाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. Book Exhibition at Gyanrashmi Library

त्यावेळी मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करणारे महाराष्ट्राचे लाडके साहित्यकार, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, थोर लेखक, नाटककार कवी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यातआले. Book Exhibition at Gyanrashmi Library


महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षा प्रा. मनाली बावधनकर यांनी मराठी राजभाषा दिनाच्या अनुषंगाने आपल्या ओघवत्या शैलीत उपस्थितांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष बाबासाहेब राशिनकर यांनी केले. तर कार्यवाह ईश्वर हलगरे यांनी आभार मानले.  Book Exhibition at Gyanrashmi Library

Book Exhibition at Gyanrashmi Library
Book Exhibition at Gyanrashmi Library

त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रभुनाथ देवळेकर, वाचनालयाच्या ग्रंथपाल सोनाली घाडे, शामली घाडे, सानिका जांगळी उपस्थित होते. त्यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. Book Exhibition at Gyanrashmi Library

सदर पुस्तक प्रदर्शन दि. २७ फेब्रुवारी मराठी राजभाषा दिनापासून ८ मार्च महिला दिनापर्यत वाचनालयाच्या डॉ. तानाजीराव चोरगे सभागृहात सकाळी ९ ते १२ व सायंकाळी ४ ते ६ यावेळेत सर्वांसाठी खुले असणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी, वाचकप्रेमींनी, पालकांनी, शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन या पुस्तक प्रदर्शनाला भेट देऊन लाभ घ्यावा, असे आवाहन ज्ञानरश्मि वाचनालय व महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या गुहागर शाखेचे अध्यक्ष राजेंद्र आरेकर व पदाधिकाऱ्यांनी केले आहे. Book Exhibition at Gyanrashmi Library

Tags: Book Exhibition at Gyanrashmi LibraryGuhagarGuhagar NewsGyanrashmi LibraryLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.