• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
30 November 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मनसेच्या वतीने नेत्र तपासणी व रक्तदान शिबिर

by Guhagar News
September 26, 2025
in Old News
118 1
0
Blood donation camp organized by MNS
232
SHARES
663
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आबलोली येथे मोफत चष्मे वाटप शिबिर

 संदेश कदम, आबलोली
 गुहागर, ता. 26 : तालुक्यातील आबलोली येथील आनंदवन बुद्ध विहार आबलोली  येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर विधानसभा क्षेत्र संपर्कप्रमुख प्रमोदजी सिताराम गांधी यांच्या 53 व्या वाढदिवसानिमित्त पडवे जिल्हा परिषद यांच्यावतीने रक्तदान शिबिर नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप शिबिर घेण्यात आले. Blood donation camp organized by MNS

Blood donation camp organized by MNS

हे शिबीर यशस्वी  होण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपतालुका अध्यक्ष सचिन गडदे, आबलोली शहराध्यक्ष सुमित पवार, सोशल मीडिया अध्यक्ष प्रीतम सुर्वे यांचे सह तवसाळचे शाखाध्यक्ष निखिल गडदे, दीपक सुर्वे  आदी. कार्यकर्ते विशेष मेहनत घेत आहेत. रक्तदान शिबिरासाठी भक्तश्रेष्ठ कमलाकर पंत लक्ष्मण वालावकर रुग्णालय डेरवण  यांच्यावतीने श्री स्वामी समर्थ ब्लड सेंटरच्या डॉ. सुनिता झुंबरवाड, रवी अग्रवाल, नम्रता आयरे, विदयेश जांगळी, सचिन रानिम, धनश्री चव्हाण, सिद्धू लाड यांची टीम मेहनत घेतली. नेत्र तपासणीसाठी   सुरेंद्र ऑप्टिक्स माहीम, मुंबई टीमच्या वतीने डॉ.सुरेंद्र निकम, डॉ. दर्शना जाधव, डॉ. गौरव निकम, निर्मला माडीये, सचिन निकम अजय डिंगणकर यांची टीम मेहनत घेतली. Blood donation camp organized by MNS

Blood donation camp organized by MNS

या शिबिराला आबलोली ग्रामपंचायतीच्या सरपंच  सौ. वैष्णवी नेटके, तंटामुक्ती अध्यक्ष आप्पा कदम, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर यांनी भेट देऊन रक्तदात्यांचे मनोबल वाढवले. या शिबिराला जिल्हा परिषद पडवे गटातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. Blood donation camp organized by MNS

Tags: Blood donation camp organized by MNSGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share93SendTweet58
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.