• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
4 February 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

खोडदे येथे उद्या भाजपा पदाधिकारी संवाद मेळावा

by Guhagar News
October 27, 2023
in Guhagar
160 2
0
BJP office bearers should meet at Khodde
314
SHARES
898
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

प्रदेशाध्यक्षा सौ.चित्राताई वाघ यांची प्रमुख उपस्थिती

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 27 : तालुक्यातील खोडदे येथील यशदा मंगल कार्यालयात उद्या शनिवार दिनांक २८ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी १२ वाजता भाजपाचा प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी भाजपाच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा सौ.चित्राताई वाघ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. BJP office bearers should meet at Khodde

यावेळी प्रदेशाध्यक्षा सौ.चित्राताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी तालुका गुहागर या राजकीय पक्षात पक्ष प्रवेश सोहळा होणार आहे. तरी या मेळाव्याला गुहागर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या महिला – पुरुष कार्यकर्ते यांनी बहुसंख्येने वेळेत उपस्थित रहावे, असे जाहीर आवाहन भारतीय जनता पार्टी तालुका गुहागर या पक्षाचे तालुकाध्यक्ष श्री.निलेश सुर्वे, सचिव श्री. सचिन ओक यांनी केले आहे. BJP office bearers should meet at Khodde

Tags: BJP office bearers should meet at KhoddeGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share126SendTweet79
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.