Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

आता संयम सुटला गडकरींकडे तक्रार करणार

MP Sunil Tatkare Guhagar unhappy with Bijapur highway work

खासदार सुनील तटकरे गुहागर विजापूर महामार्गाच्या कामावर नाराज गुहागर, ता. 08 : गुहागर विजापूर महामार्गाचे काम अजुनही रखडलेले आहे. ठेकेदार...

Read moreDetails

स्वतःच्या आरोग्यासाठी रक्तदान करा

Importance of Raktamokshan in Ayurveda

मनोज बावधनकर, आयुर्वेदात रक्तमोक्षणाला महत्त्व गुहागर, ता. 05 : गुहागर तालुका पत्रकार संघातर्फे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त 6 जानेवारी...

Read moreDetails

जानवळे स्कूलची अन्वी दाभोळकर राज्यात द्वितीय

Anvi of Janwale School is second in the state

कला विकास संस्थेतर्फे राज्यस्तरीय रंगभरण व हँड रायटिंग स्पर्धा गुहागर, ता. 04 : कला विकास संस्थेतर्फे राज्यस्तरीय रंगभरण व हँड...

Read moreDetails

महाराष्ट्राचे मुख्य सचिवपदी डॉ. नितीन करीर यांची नियुक्ती

Appointment of Nitin Karir as Chief Secretary

मुंबई, दि. 03 : महाराष्ट्राचे मुख्य सचिवपदी डॉ. नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आली. डॉ. करीर यांनी मुख्य सचिवपदाचा कार्यभार...

Read moreDetails

असगोली वरचीवाडी येथे दिनदर्शिका प्रकाशन सोहळा

Calendar release ceremony at Asgoli

गुहागर, ता. 28 : असगोली वरचीवाडी एकता वर्धक मंडळ मुंबई व स्थानिक मंडळ यांच्या वतीने पहिल्यांदाच तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिका...

Read moreDetails

छत्रपतींचा सुरक्षेचा विचार किनारपट्टीवर पोचविणार

छत्रपतींचा सुरक्षेचा विचार किनारपट्टीवर पोचविणार

केतन अंभिरे, शिडाच्या नौकेने सीमा मंचची सागर परिक्रमा मुंबई, ता. 27 : छत्रपती शिवाजी महाराजांचा सुरक्षेचा विचार किनारपट्टीवर पोचविण्यासाठी सागरी...

Read moreDetails

श्री महामाई सोनसाखळी मंदिरात देवदिपावली

Devdiwali at Mahamai Sonsakhli Temple

गुहागर, ता. 16 : तालुक्यातील तवसाळ येथील श्री महामाई सोनसाखळी मंदिरात देवदिवाळीचा उत्सव आनंदात सुरु आहे. रविवारी 17 डिसेंबराला देवीचे रुपे उतरविण्याचा कार्यक्रम होणार...

Read moreDetails

गुहागर रेवानदी येथे चंपाषष्ठी सोहळा

Champashashti celebration at Guhagar Rewanadi

गुहागर, ता. 12 : श्री सद्गुरू कचरनाथ स्वामी महाराज चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या सौजन्याने श्री कचरनाथ महाराज मठ भाविक सेवा मंडळ रेवानदी...

Read moreDetails

गुहागर भैरी व्याघ्राबरी मंदिरात देवदिवाळी उत्सव

Devdiwali at Guhagar Bhairi Vyaghrabari Temple

गुहागर, ता. 12 : ग्रामदेवता श्री भैरी व्याघ्राबरी देवस्थान गुहागर येथे देवदिवाळी उत्सव उद्या बुधवार दि. 13 डिसेंबर 2023 रोजी...

Read moreDetails

पाटपन्हाळे महाविद्यालयात एड्स जनजागृती दिवस

AIDS Awareness Day at Patpanhale College

गुहागर, ता. 08 : तालुक्यातील पाटपन्हाळे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात ०१   डिसेंबर  रोजी जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने ‘एड्स जागृती...

Read moreDetails

‘वाशिष्ठीनगर’च्या पन्नास वर्षांच्या ‘स्मृति’ उलगडणार

‘वाशिष्ठीनगर’च्या पन्नास वर्षांच्या ‘स्मृति’ उलगडणार

अलोरे शाळेच्या सुवर्णमहोत्सवी ‘स्मृतिशलाका’ स्मरणिकेचा प्रकाशन  रत्नागिरी, ता. 07 : चिपळूण तालुक्यातील अलोरे गावची पन्नास वर्षांपूर्वीची एक ओळख ‘वाशिष्ठीनगर’ अशी...

Read moreDetails
Page 12 of 78 1 11 12 13 78