• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वरवेली मराठवाडी रस्त्याचे डांबरीकरण

by Ganesh Dhanawade
September 25, 2023
in Guhagar
110 2
0
Asphalting of Varveli Marathwadi Road
217
SHARES
620
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आ. भास्कर जाधव यांच्या हस्ते उद्घाटन

गुहागर, ता. 25 : तालुक्यातील वरवेली ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रातील मराठवाडी येथील मुख्य रस्त्याचे आ. भास्कर जाधव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी आ. भास्कर जाधव यांनी सांगितले की, रस्त्याच्या डांबरीकरणाबाबत अनेक वर्षे गावातील ग्रामस्थ मागणी करत होते. आता नागरिकांची मागणी पुर्ण झाली आहे. Asphalting of Varveli Marathwadi Road

यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, सरपंच नारायण आगरे, उपसरपंच मृणाल विचारे, युवा कार्यकर्ता प्रशांत विचारे, गणेश किर्वे, अनंत रांजाणे, जितेन्द्र विचारे, संदीप विचारे, सुहास विचारे, जयंत विचारे, दीपक किर्वे, वैभव पवार, पोलीस पाटील सुजित शिंदे, ग्रामपंचायत सदस्य शैलेश नारकर, नरेश रांजाणे, संदीप पवार, श्रावणी शिंदे, अरुण रावणग, सेजल शिंदे, धनश्री चांदोरकर, संतोष देसाई, दीपक विचारे, विलास किर्वे, राजहंस विकास मंडळ वरवेली रांजाणेवाडी अध्यक्ष अविनाश रांजाणे, राजहंस नमन मंडळ गट क्रमांक १ चे अध्यक्ष अनंत जावळे, ग्रामसेवक महेंद्र भूवड आदी उपस्थित होते. Asphalting of Varveli Marathwadi Road

Tags: Asphalting of Varveli Marathwadi RoadGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share87SendTweet54
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.