• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
20 October 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

बौद्धजन नागरी सह. पतसंस्थेचा वर्धापन दिनी

by Ganesh Dhanawade
August 13, 2025
in Guhagar
70 1
0
138
SHARES
393
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 13 : बौद्धजन मागासवर्गीय नागरी सहकारी पतसंस्था मर्या. गुहागर या पतसंस्थेचा प्रथम वर्धापनदिन व पतसंस्थेचा विशेषांक प्रकाशन सोहळा अश्या संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. १७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता पतसंस्थेचे अध्यक्ष काशिराम जाधव यांच्या अध्यक्षतेखाली गुहागर बाजार हॉल (संत तुकाराम महाराज सभागृह) पेट्रोल पंपासमोर, शृंगारतळी येथे संपन्न होणार आहे. Anniversary of Buddhjan Credit Institution

या कार्यक्रमासाठी दि कराड अर्बन को-ऑप. बँक लि. कराड, सेवक प्रशिक्षण संशोधन केंद्र, विद्यानगर, कराडचे प्रा. अजित शिंदे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार असून ते संचालक / सभासद यांचे हक्क, कर्तव्य आणि जबाबदारी व सहकारी कायद्यातील तरतुदी, आर्थिक पत्रकांचे विश्लेषण आणि एन. पी. ए. व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. Anniversary of Buddhjan Credit Institution

Tags: Anniversary of Buddhjan Credit InstitutionGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share55SendTweet35
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.