कौंढर काळसूर युवा मनसेच्या वतीने
गुहागर, ता. 26 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कौंढर काळसूर युवा मनसेच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व खाऊ वाटप करण्यात आले. तालुक्यातील जानवळे अंगणवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांगारी क्र.१ तर्फे वेळंब, जिल्हा परिषद शाळा खांबेवाडी , सामर्थ्य संस्था निगुंडळ या ठिकाणी कार्यक्रम पार पडला. Distribution of literature by MNS

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आशीर्वादाने, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, रत्नागिरी जिल्हा संपर्क अध्यक्ष सतीश नारकर, गुहागर मनसे तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, गुहागर मनसे तालुका अध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम करण्यात आला. कौंढर काळसुर शाखा अध्यक्ष समीर जोयशी, गट विभाग अध्यक्ष विक्रम जोयशी, उप गट अध्यक्ष नरेंद्र कदम, उपशाखा अध्यक्ष मनोहर जोयशी, सल्लागार संजय रामाणे, खजिनदार उत्तम जोयशी, महेश जोयशी ,वाडी प्रमुख विलास वीर,विशाल जोयशी, निलेश तांबे, मनोहर मांजरेकर, गणेश विचारे, संदेश गोलंबडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. कौंढर काळसुर येथील गुरववाडी, तांबेवाडी, रामाणेवाडी या प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. तालुक्यातील जानवळे अंगणवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांगारी क्र.१ तर्फे वेळम्ब, जिल्हा परिषद शाळा खांबेवाडी , सामर्थ्य संस्था निगुंडळ या ठिकाणी वह्या व खाऊ वाटप कार्यक्रम पार पडला. Distribution of literature by MNS

या कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, गुहागर तालुकाध्यक्ष विनोद जानवलकर, कौंढर काळसुर शाखा अध्यक्ष समीर जोयशी, चिपळूण उपतालुका अध्यक्ष उदय घाग, सावर्डे विभाग अध्यक्ष जितू महाडिक, सामाजिक कार्यकर्ते किशोर गजानन बर्वे महाराष्ट्र सैनिक सागर शिरगावकर, प्रकाश घाग, शरद घाग शालेय व्यवस्थापन कमिटी शिक्षक वर्ग, रामदास गिजे, विकास जोयशी, सुहास विचारे, सुनील मुकनाक, हरीचंद्र वीर, सुभाष वीर, विजय शिगवण, मंदार जोशी, संतोष रामाणे, विजय डावल, मंगेश घुमे, विनोद गोलंबडे ग्रामस्थ उपस्थित होते. Distribution of literature by MNS