• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन साजरा

by Ganesh Dhanawade
June 11, 2022
in Guhagar
16 0
0
Anniversary of NCP

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांची बैठक

32
SHARES
90
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पद्माकर आरेकर यांची तालुकाध्यक्ष पदी निवड; राष्ट्रवादीला नवसंजीवनी

गुहागर, ता.11 : गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते श्री. पद्माकर आरेकर यांनी तालुकाध्यक्ष पदाची सूत्र हातात घेताच गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवसंजीवनी निर्माण झाली आहे. नूकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (Nationalist Congress Party) २३ वा वर्धापन दिन खालचापाट येथे मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. Anniversary of NCP

Anniversary of NCP
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांची बैठक

यानिमित्त गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. यावेळी विद्यमान तालुकाध्यक्ष श्री. पद्माशेठ आरेकर, श्री. रामचंद्र हुमणे, नगराध्यक्ष श्री. राजेश बेंडल, जिल्हा सरचिटणीस श्री. विजय मोहिते, श्री. प्रदीप बेंडल, श्री. गौरव वेल्हाळ, श्री. पांडुरंग पाते, श्री. साहिल आरेकर, श्री. वैभव आदवडे, श्री. मंदार कचरेकर, श्री. अजित बेलवलकर, श्री. श्रीधर बागकर, श्री. तुषार सुर्वे, श्री. शिरधनकर, श्री. आसिम साल्हे, श्री. जगदीश गडदे, श्री. प्रसाद विचारे, श्री.संतोष मोरे, माजी नागराध्यक्ष श्री. नरेश पवार, विद्यार्थी शहराध्यक्ष श्री. सौरभ भागडे, प्रमोद धामनस्कर, सौ. सुप्रिया साळवी, श्याम गडदे, विजय शिवलकर, बुवा वेलुंडे, मोरेश्वर हातीसकर, रवींद्र गडदे, ओंकार महाडिक, श्री.सिद्धेश आरेकर, श्री.दिनकर पारधी, श्री. खांबे गुरुजी, सौ. आरेकर, अशोक बने तसेच अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. Anniversary of NCP

Tags: Anniversary of NCPGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNationalist Congress PartyNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.