• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 December 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पहिले अ. भा. शिवमराठी साहित्य संमेलन गोव्यात

by Ganesh Dhanawade
May 28, 2022
in Bharat
17 0
0
1st Shiv Marathi Sahitya Sammelan
34
SHARES
96
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

महाराष्ट्रातील साहित्यिकांचा होणार सन्मान

गुहागर, ता. 28  : रविवार  दि. ५ जून २०२२ रोजी  बा. भ. बोरकर साहित्यनगरी श्री नवदुर्गा मंदिर प्रांगणात बोरी- फोंडा गोवा येथे साहित्य संमेलन घेण्यात येणार आहे.   शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर (Shivcharan Ujjainkar Foundation Muktainagar)  आणि प्रागतिक विचार मंच पणजी- गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने पहिले अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलन आयोजित केले होते. 1st  Shiv Marathi Sahitya Sammelan

या प्रसंगी महाराष्ट्रातील तसेच गोव्यातील सुद्धा विविध साहित्यिक मान्यवरांना तापी- पूर्णा राज्यस्तरीय साहित्य व इतर पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहेत. या पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह असे आहे. या फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व या संमेलनाचे मुख्य आयोजक डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी तसे कळविले आहे. 1st  Shiv Marathi Sahitya Sammelan

महाराष्ट्रातील पुरस्कारार्थी मान्यवर

आदिशक्ती संत मुक्ताई अध्यात्म सेवा पुरस्कार तुळशीरामजी बोबडे, ज्येष्ठ साहित्यिक, अकोला ह. भ. प. भूषण वृषालीताई गायकवाड, समाज प्रबोधनकार, नाशिक तापी- पूर्णा राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार डॉ. प्रतीमा इंगोले सुप्रसिद्ध लेखिका, पुणे ग्रंथमित्र प्रा. कृष्णराव गणपतराव जाधव मू. बहिरेवाडी पोस्ट वारणानगर ता. पन्हाळा जि. कोल्हापूर तापी-पूर्णा राज्यस्तरीय उत्कृष्ट समाजसेवा पुरस्कार दिगंबर अर्जुन पाटील, जळगाव माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पतपेढी, भुसावल जि. जळगाव, मधुकर रामदास चौधरी, जळगाव, खजिनदार माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पतपेढी भुसावळ जि. जळगाव एडोकेट रेखाताई विजयकुमार कस्तुरे चिखली-मेहकर जि. बुलढाणा, तापी -पूर्णा राज्यस्तरीय उत्कृष्ट कला पुरस्कार सौ. रेणुका श्रीपाद जोशी,  प्रा. जगदीश वेदपाठक गायक-संगीतकार, औरंगाबाद, तापी -पूर्णा राज्यस्तरीय उत्कृष्ट शाहीरी कला पुरस्कार शाहीर मनोहर रामभाऊ पवार चिखली मेहकर जि. बुलढाणा, तापी पूर्णा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार बाळासाहेब ठाकरे, दै. विदर्भ केसरी, अकोला, गणेश अनंत धनावडे (दै. सागर) गुहागर जिल्हा रत्नागिरी, जयकुमार प्रकाशराव पाटील (संपादक दैनिक जनमाध्यम), अकोला. 1st  Shiv Marathi Sahitya Sammelan

साहित्यातील पुरस्कार

एडवोकेट विजयकुमार कस्तुरे, चिखली जि. बुलढाणा, उद्रेक, काव्यसंग्रह सौ.शीतल पाटील, जळगाव मनाच्या बनामंधी, काव्यसंग्रह विशाल मोहोड, चांदूर बाजार जि. अमरावती कुचंबणा, कथासंग्रह डॉ. बाबुराव उपाध्ये श्रीरामपूर जि. अहमदनगर लॉकडाऊनच्या काळातील कविता, काव्यसंग्रह सौ. आराधना गुरव, सातारा ,वर्तुळ, काव्यसंग्रह देवेंद्र भुजबळ, नवी मुंबई समाजभुषण, कथासंग्रह दिपक दारव्हेकर, कारंजा जि. वाशिम बाप माझा, आत्मकथन सौ. उषा शशिकांत हिंगोणेकर जळगाव धग धगते तळघर- काव्यसंग्रह भारती बाळकृष्ण सोळंके, औरंगाबाद सूर्याला आला ताप- बाल कविता संग्रह डॉ. शांमसुंदर निकम, अमरावती लढा अदृश्य विषाणुंशी, कादंबरी, डॉ. क्षमा शेलार जुन्नर जि. पुणे दशोराज्ञ – कादंबरी, अमृता भालेराव सिडको नाशिक फुल… मला भेटलेली- कथासंग्रह सुभाष उमरकर नाशिक, अंतर्मनाचे तरंग, अलकसंग्रह.  1st  Shiv Marathi Sahitya Sammelan

या पुरस्कारार्थी मान्यवरांना बोरी- फोंडा या ठिकाणी आयोजित पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात गौरविले जाणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी कळविले आहे.

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.