• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
18 June 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

by Guhagar News
May 16, 2022
in Health
16 0
0
Cataract Screening camp at Guhagar
32
SHARES
90
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर तालुका भंडारी समाज आयोजित

गुहागर, ता. 16 :  तालुका भंडारी समाज संस्थेच्या वतीने रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष, गुहागरचे माजी सभापती स्व. सदानंद आरेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त २३ मे २०२२ रोजी येथील भंडारी भवन येथे मोफत मोतीबिंदू तपासणी आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीरामध्ये सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत तपासणी केली जाणार आहे.  Cataract Screening camp at Guhagar

या शिबिरामध्ये गुहागर तालुक्यातील सर्वच समाजातील नागरिक सहभागी होऊ शकतात. जास्तीत जास्त लोकांनी या शिबिरात सहभागी होऊन नेत्र तपासणी करून घ्यावी, असे आव्हान गुहागर तालुका भंडारी समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. Cataract Screening camp at Guhagar

Tags: Cataract Screening camp at GuhagarGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.