• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ह. भ. प. प्रकाश सोलकर यांचे प्रवचन व कीर्तन

by Guhagar News
May 6, 2022
in Guhagar
18 0
0
Discourse and kirtan at Parchuri
36
SHARES
102
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागरमधील परचुरी भुवडवाडी येथे कार्यक्रमाचे आयोजन

गुहागर, ता. 06 : तालुक्यातील परचुरी भुवडवाडी येथील कै. गोविंद गावकर सभागृहामध्ये प्रवचन व कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध ह. भ. प. प्रकाश महाराज सोलकर, कीर्तनकार व प्रवचनकार उपस्थित होते.  Discourse and kirtan at Parchuri

हिंदु धर्माच्या रक्षणासाठी तरुण वर्गाने पुढे येण्याची गरज खरी गरज असल्याचे मत प्रसिद्ध कीर्तनकार व प्रवचनकार ह. भ. प. प्रकाश महाराज सोलकर यांनी व्यक्त केले. यावेळी तालुका मनसे अध्यक्ष विनोद जानवळकर, ह. भ. प. कमलाकर वणगे, संतोष भुवड, अशोक भुवड, पांडुरंग भेकरे, सामर्थ्य सेवा संस्था निगुंडळच्या संस्थापिका प्रज्ञा धामणस्कर, गणेश कीर्वे आदी उपस्थित होते. Discourse and kirtan at Parchuri


यावेळी विश्व हिंदू परिषद तालुका अध्यक्ष ह. भ. प. प्रकाश महाराज सोलकर यांच्या हस्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष विनोद जानवळकर यांचा सन्मान करण्यात आला. तसेच हिंदू धर्म रक्षणार्थ मनसे पक्षाचे कार्य असेच पुढे चालू राहो, असे आवाहन त्यांनी केले. Discourse and kirtan at Parchuri

Tags: Discourse and kirtan at ParchuriGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.