केंद्रीय मंत्री दानवे : महाराष्ट्रातील रेल्वेसाठी 11 हजार कोटींचा निधी
मुंबई, ता. 30 : रेल्वे मंत्रालयाने देशभरातील 120 स्थानकांचे नूतनीकरण हाती घेतले आहे, त्यापैकी देशभरातील 25 रेल्वे स्थानकांवर (Railway) काम सुरू आहे. अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. ते भायखळा रेल्वेस्थानकाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. Reduction in suburban air-conditioned train fares
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री म्हणाले की, रेल्वे बोर्डाने (Railway Board) मुंबईतील वातानुकूलित उपनगरीय गाड्यांच्या एकेरी तिकीट दरात जवळपास 50 टक्के कपात करण्यास मान्यता दिली आहे. दरकपात लागू झाल्यानंतर 135/- रुपयांचे तिकीट 65/- रुपयांना (25 किमी अंतरासाठी), 205/- रुपयांचे तिकीट 100/-रुपयांना (50 किमी अंतरासाठी) आणि अशाप्रकारे पुढील अंतरासाठी असेल. Reduction in suburban air-conditioned train fares
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे विमानतळासारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव तयार आहे. 2014 पूर्वी महाराष्ट्र राज्यासाठी रेल्वे अर्थसंकल्पात सुमारे 1,100 कोटी रुपयांची तरतूद होती जी या वर्षात 11,000 कोटी रुपये करण्यात आली आहे. नाशिक-पुणे रेल्वे जोडणी प्रकल्पाला काल नीती आयोगाने मंजुरी दिली असून, केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर लवकरच कामाला सुरुवात होईल. नांदेड-यवतमाळ-वर्धा रेल्वे जोडणी साठी निधी मंजूर झाला आहे. Reduction in suburban air-conditioned train fares
कोकण रेल्वेचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. एक-दोन आठवड्यात त्याचे उद्घाटन होईल. मनमाड-हैदराबाद मार्गावरील विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. औरंगाबाद ते मनमाड दरम्यानचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. 2023 पर्यंत देशातील सर्व ब्रॉडगेज मार्गांचे विद्युतीकरण होईल. Reduction in suburban air-conditioned train fares
The Minister Shri Raosaheb Patil Danve announced that the Railway Board has given approval to the reduction of AC local fares in Mumbai by almost 50 percent for single ticket fares. The Minister further elaborated stating that fare amount of Rs 135/- will stand as Rs 65/- (for 25 km distance), Rs 205/- will as Rs 100/- (for 50 km distance) and so on, after implementation of reduced fares.
The Minister further said that a proposal to provide airport like infrastructure at the Chhatrapati Shivaji Maharaj Terminus (CSMT) is on the cards. Shri Danve Patil further said prior to 2014, the Railway Budget allocated to the state of Maharashtra was around Rs. 1,100 Crore which has gone up to Rs. 11,000 Crore in this year. Nashik-Pune Railway Connectivity project has been approved by NITI Aayog yesterday and work will commence soon, after getting Union Cabinet’s approval, informed Shri Danve Patil. Nanded – Yavatmal -Wardha railway connectivity budget has been approved, he added.
Speaking about electrification of Konkan Railway, the Minister informed that the work has been completed and will be inaugurated in a week or two. Electrification in the Manmad-Hyderabad line is in progress, the stretch between Aurangabad and Manmad has been completed, he further informed. By 2023 all broad-gauge lines in the country will get electrified, added the Minister.