गुहागर, दि.19 : तालुक्यातील परचुरी गावातील प्रसिद्ध हाजी मुस्तफा बाबा आणि दावलशहा वलीबाबा यांचा 836 वा उरूस दि. 20 मार्च 22 रोजी पार पडणार आहे. Urus on the 20th at Parchuri


परचुरी येथील हा उरूस एकोप्याचे दर्शन घडवणारा म्हणून ओळखला जातो. या उरूस कार्यक्रमाच्या वेळी म्हणजेच दि. 20 रोजी संध्याकाळी 7.30 ते 10 वाजेपर्यत जेवण त्यानंतर 11.30 वा. मिरवणूकीला सूरूवात करण्यात येणार आहे. 11.30 ते 5 वा. चादर चढवणे हे कार्यक्रम पार पडणार आहेत. Urus on the 20th at Parchuri
तरी सर्वांनी या उरूस कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन या उरूस कार्यक्रमाचे अध्यक्ष फरीद चोगले यांनी केले आहे. Urus on the 20th at Parchuri

