• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
18 June 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

उन्हाळ्यात कपडे परिधान करण्यापूर्वी हे वाचा

by Guhagar News
March 12, 2022
in Lifestyle
17 0
1
Summer clothes

Summer clothes

33
SHARES
95
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, दि.12 : उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे तापमान दिवसेंदिवस आपली उंची गाठत आहे. अशात प्रश्न पडतो तो म्हणजे या दिवसात कोणते कपडे घालावे आणि कोणते कपडे घालू नये. तसेच उन्हाळ्यात कपडे निवडताना काही गोष्टींचा विचार अगदी सावधपणे करायला हवा. जेणे करुन उन्हाचे चटके लागणार नाहीत आणि तुम्ही स्टायलिश देखील राहू शकता. Summer clothes

सैल कपडे निवडा – उन्हाळ्यात कपडे परिधान करताना अतिशय सैल कपडे निवडा. जेवढं कमी फॅब्रिक तुमच्या अंगाला लागेल तेवढं कमी गरम होईल.

सुती कपड्यांचा वापर– उन्हाळ्यात शक्यतो सुती कपड्यांचा वापर करावा. घट्ट, अंगाला चिकटणारे कपडे वापरु नये. सुती कपड्यांमध्ये घाम शोसून घेतला जाईल, असे कपडे वापरा. Summer clothes

सफेद कपडे वापरा– उन्हाळ्यात कपडे निवडताना हलक्या रंगाचे कपडे घालावे. जास्त करुन सफेद रंगाचे कपडे घाला. या दिवसांत काळ्या रंगाचा वापर अजिबात करु नये.

भडक रंगाचे कपडे घालू नये– उन्हाळ्याच्या दिवसात भडक रंगाचे कपडे अजिबात घालू नये. तसेच लाईट एब्सोर्ब करणाऱ्या रंगाचे कपडे या दिवसांत नका घालू.

सिल्क, सिन्थॅटिक कपडे घालू नये – उन्हाळ्याच्या दिवसात सिल्क, सिन्थॅटिक आणि नायलॉन सारखे कपडे अजिबात वापरु नका. यामुळे गर्मी अधिक होते. Summer clothes

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarSummer clothesटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.