• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, गुहागर आयोजित

by Ganesh Dhanawade
March 10, 2022
in Guhagar
19 0
0
Prize of Handwriting Competition
38
SHARES
108
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

तालुकास्तरीय मराठी हस्ताक्षर स्पर्धेचा बक्षीस समारंभ व ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा

गुहागर, दि.10 : गुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे मराठी राजभाषा दिनानिमित्त हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस समारंभ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १६ व्या वर्धापन दिनी व गुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित ओव्हर आर्म क्रिकेट (Over Arm Cricket) स्पर्धेच्या ठिकाणी करण्यात आला. Prize of Handwriting Competition

या तालुकास्तरीय मराठी हस्ताक्षर स्पर्धेत गुहागर हायस्कूलची कु. आर्या मंदार गोयथळे हिने प्रथम, द्वितीय क्रमांक कु. समृद्धी सुरेश आंबेकर हिने प्राप्त केला. तर तृतीय क्रमांक श्रुतिका झगडे व सुयोग नरवणकर याने उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला आहे. मान्यवरांच्या हस्ते हस्ताक्षर स्पर्धेतील विजेत्यांना मेडल, सन्मानचिन्ह, शालेयपयोगी वस्तूंचा संच बक्षीस म्हणून प्रदान करण्यात आला. Prize of Handwriting Competition

यावेळी क्रिकेट स्पर्धेचे आयोजक प्रमोद गांधी, मनसे तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर (MNS taluka president Vinod Janwalkar), पाटपन्हाळे ग्रामपंचायतीचे सरपंच संजय पवार (Sarpanch Sanjay Pawar), गुहागर तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष दिनेश चव्हाण, सचिव सुरेश आंबेकर, गुहागर पत्रकार संघाचे उपाध्यक्ष मंदार गोयथळे आदी उपस्थित होते. Prize of Handwriting Competition

Tags: CricketGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarPrize of Handwriting Competitionटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share15SendTweet10
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.