• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 October 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मैत्री ग्रुपने केला वर्ग प्रकाशमान

by Ganesh Dhanawade
February 25, 2022
in Guhagar
17 0
0
Goodwill visit of Friendship Group

Goodwill visit of Friendship Group

33
SHARES
94
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, दि 25 : श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर शाळेला मैत्री ग्रुपच्या सदस्यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीचे औचित्य साधून मैत्री ग्रुपने शाळेला एलईडी लाईटचे साहित्य दिले.  Goodwill visit of Friendship Group

समृद्ध शिक्षणातून उद्याचा बलशाली भारत घडू शकतो. स्पर्धेच्या युगात उत्तम शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना मिळाल्या पाहिजेत. तरच विद्यार्थी आपल्यातील गुणवत्तेला न्याय देऊ शकतो, असे प्रतिपादन मैत्री ग्रुपचे अध्यक्ष गणेश धनावडे यांनी केले. Goodwill visit of Friendship Group

Goodwill visit of Friendship Group
Goodwill visit of Friendship Group

सन 1999 ते 2000 या वर्षाच्या इयत्ता दहावीच्या बॅचने गेल्या सहा वर्षांपूर्वी एकत्र येऊन मैत्री ग्रुपची स्थापन केली. त्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्याचप्रमाणे ज्या गुहागर हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले त्या शाळेला त्यांनी एलईडी लाईटचे साहित्य देऊ केले. त्यामुळे वर्गात छान प्रकाश योजना झाली आहे.  Goodwill visit of Friendship Group

Goodwill visit of Friendship Group
Goodwill visit of Friendship Group

यावेळी मैत्री ग्रुपचे अध्यक्ष गणेश धनावडे, दिपक सांगळे, सोनल पावसकर यांचे मुख्याध्यापक शिवाजी आडेकर यांनी स्वागत केले. यावेळी उपमुख्याध्यापक सुधाकर कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश गोयथळे यांनी केले. Goodwill visit of Friendship Group

Tags: Goodwill visit of Friendship GroupGuhagarGuhagar NewsGuhagar SchoolLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.