• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 June 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

विद्यार्थ्यांचा निसर्ग प्रवास

by Guhagar News
February 22, 2022
in Guhagar
18 0
0
Nature Journey of Students

बालभारती पब्लिक स्कूलची निसर्ग सहल

35
SHARES
100
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आरजीपीपीएल उपक्रमांतर्गत; बालभारती पब्लिक स्कूलची सहल

गुहागर, दि. 22 : ‘निसर्गाशी मैत्री करा’ या उक्तीची प्रचीती आणण्यासाठी ‘निसर्ग प्रवास’ म्हणजेच ‘हायकिंग’ या आरजीपीपीएल कंपनीच्या उपक्रमांतर्गत आरजीपीपीएल टीम आणि बाल भारती पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला निसर्ग प्रवास. nature journey ofstudents

या प्रवासाची सुरवात गुहागर वरचापाट येथील श्री दत्त मंदिर प्रवेशद्वार ते अष्टवणे गणपती मंदिर अशा स्वरूपाची होती. या उपक्रमान्वये निसर्गशी प्रत्येकाला जवळीकता साधता यावी. विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग प्रेम जागरूक व्हावे हा संकल्प यातून यशस्वीपणे पार पाडण्यात आला. आरजीपीपीएलचे मुख्यकार्यकारी अधिकारी असीमकुमार सामंता, आरजीपीपीएलचे जीएम आणि बाल भारतीचे व्हाईस चेअरमन हरबंस सिंह बावा, एचआर डीजीएम जॉन फिलिप्स यांनी त्यांच्या सुसंवादातून विदयार्थ्यांचे प्रबोधन केले. nature journey ofstudents

यासाठी आरजीपीपीएलचे असीमकुमार सामंता, बाल भारतीचे व्हाईस चेअरमन हरबंस सिंह बावा, एचआर डीजीएम जॉन फिलिप्स, त्यांची पूर्ण टीम, मुख्याध्यापक सुरजित चटर्जी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, अष्टवणे परिसरातील रहिवासी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. nature journey ofstudents

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNature Journey of StudentsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.