• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 June 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अंजनवेल उर्दु शाळेत शिवजयंती साजरी

by Manoj Bavdhankar
February 21, 2022
in Guhagar
16 1
0
Shiva Jayanti in Urdu School Anjanvel

Shiva Jayanti in Urdu School Anjanvel

32
SHARES
92
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, दि. 21: तालुक्यातील अंजनवेल गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक उर्दू शाळा.  येथे छत्रपती शिवाजी महाराजाची 392 वी जयंती साजरी करण्यात आली. ही जयंती शाळेचे मुख्याध्यापक अशफाक कुपे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. Shiva Jayanti in Urdu School Anjanvel

यावेळी कार्यक्रमाची सुरुवात शादमा कोतवडेकर च्या कुराण पठणांनी झाली. शिवाजी महाराजांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करण्यात आला. Shiva Jayanti in Urdu School Anjanvel

कार्यक्रमाचे प्रस्ताविक पदवीधर शिक्षक समीर बामणे यांनी केली. हाश्मी अ.गफूर उपशिक्षक यांनी शिवाजी महाराज संदर्भात  मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमध्ये माझीन खतीब, सालीम लांबते, नोमान कानेकर, मारिया आचरेकर, अय्यान कारभारी, महेक  कारभारी, जुवेरिया पंची यांनी छत्रपती शिवाजी महाराज संदर्भात आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष अशपाक रूपे त्यांनी शिवाजी महाराजांचे जीवनावर आधारित आपले मनोगत व्यक्त केले . Shiva Jayanti in Urdu School Anjanvel

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarShiva Jayanti in Urdu School Anjanvelटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.