• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 June 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

खातू मसालेच्या प्रेमात तळेतील व्यापारी

by Guhagar News
February 21, 2022
in Guhagar
17 0
0
Traders of Talegaon Honored Khatu Masala

Traders of Talegaon Honored Khatu Masala

33
SHARES
94
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 21 : तालूक्यातील पाटन्हाळे येथे असलेला व्यवसाय खातू मसाले उद्योग. (Khatu Masala Industry) या उद्योगाचे रायगड जिल्हामधील तळेगाव व्यापारी असोसिएशनने सत्कार केला. Traders of Talegaon Honored Khatu Masala

व्यापारी असोसिएशच्या  व्यापाऱ्यांनी मातिच्या वाट्या बनवून त्यांना रंग देऊन, सुशोभित केले. या वाटींमध्ये  वेगवेगळ्या प्रकारचे मसाले भरले. या मातिच्या वाट्या, एका सुशोभित केलेल्या मातीच्या ताटाला चिकटवण्यात आल्या होत्या. ही आगळीवेगळी भेट,  सन्मान पत्र व मिठाईचा बॉक्स  देऊन खातू मसालेचे सिंधुदुर्ग, रायगड चे सेल्स ऑफिसर अमित गोताड यांना सन्मानित केले. खातू मसाले उद्योगाच्या पुढील व्यवसायायिक वाटचालीसाठी तळेगाव व्यापारी असोसिएशन रायगड यांच्याकडून शुभेच्छा दिल्या. Traders of Talegaon Honored Khatu Masala

Traders of Talegaon Honored Khatu Masala
Traders of Talegaon Honored Khatu Masala

खातू मसाले उद्योगात (Khatu Masala Industry)  वेगवेगळ्या प्रकारचे मसाले बनविणेत येतात. यासाठी लागणारा कच्चा माल इतर राज्यातून मागविला जातो. त्या मालावर प्रक्रिया करून दर्जेदार उत्पादने तयार करण्यात येतात. या मसाल्यांचे वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक, घरगुती पध्दतीने बनवलेल्या मसाल्यांची चव, वास. कारखान्यामध्ये असलेली कमालीची स्वच्छता. तसेच कर्मचाऱ्यांची नम्र तसेच तत्पर सेवा. Traders of Talegaon Honored Khatu Masala

या वैशिष्ट्यांमुळे मुंबई पासून सिंधूदुर्ग पर्यंत खातू मसालेची उत्पादने लोकप्रिय आहेत. तेथील व्यापाऱ्यांना खातू मसाले उद्योग कडून उत्तम प्रकारे सेवा दिली जाते. मुंबई पासून सिंधूदुर्ग पर्यंतच्या शहरी आणि ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांबरोबर  खातू मसालेचे (Khatu Masala Industry) प्रेमाचे नाते निर्माण झाले आहे. याचाच प्रत्यय तळेगाव व्यापाऱ्यांच्या सत्कारातून दिसून येतो. Traders of Talegaon Honored Khatu Masala

Tags: GuhagarGuhagar NewsKhatu Masala IndustryLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarTraders of Talegaon Honored Khatu Masalaटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.