• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पिपिलिका मुक्तिधाम कादंबरीस रत्नसिंधु पुरस्कार

by Ganesh Dhanawade
February 15, 2022
in Guhagar
16 1
0
Ratnasindhu Award to Pipilika Muktidham

Ratnasindhu Award to Pipilika Muktidham

32
SHARES
92
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

साहित्यिक डॉ. बाळासाहेब लबडे यांना सातवा पुरस्कार

गुहागर, ता.15 : प्रसिद्ध साहित्यिक खरे – ढेरे – भोसले महाविद्यालयाचे (Khare – Dhere – Bhosle College) मराठी विभाग प्रमुख डॉ. बाळासाहेब लबडे. यांच्या पिपिलिका मुक्तिधाम (Pipilika Muktidham) कादंबरीस राज्यस्तरीय रत्नसिंधु साहित्य गौरव (Ratnasindhu Award) पुरस्कार जाहीर झाला आहे. या कादंबरीला मिळलेला हा सातवा पुरस्कार आहे. Ratnasindhu Award to Pipilika Muktidham

रत्नसिंधू कोकण विभाग कलामंच, महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष सुनील गोविंद जाधव यांच्यावतीने उत्कृष्ठ कलाकृतींची निवड रत्नसिंधु साहित्य गौरव राज्यस्तरिय पुरस्कारासाठी केली जाते. कलाकृतीच्या उत्स्फुर्त वाचनातून ही निवड केली जाते. यासाठी प्रस्ताव मागविला जात नाही. यावर्षी महाराष्ट्रात गाजलेल्या अनेक जेष्ठ समीक्षकांनी गौरविलेल्या मराठी कादंबरीच्या परिवर्तनाच्या टप्प्यावरील ठरलेली कादंबरी पिपिलिका मुक्तिधामचे (Pipilika Muktidham) लेखक, प्रसिद्ध साहित्यिक खरे – ढेरे – भोसले महाविद्यालयाचे (Khare – Dhere – Bhosle College) मराठी विभाग प्रमुख डॉ. बाळासाहेब लबडे लिखित कादंबरीची निवड पुरस्कारासाठी संस्थेने केली आहे. Ratnasindhu Award to Pipilika Muktidham

या पुरस्कराचे वितरण दि. २७ मार्च रोजी रत्नागिरी येथे होणार आहे. रोख रक्कम, शाल, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे त्याचे स्वरूप आहे. या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. Ratnasindhu Award to Pipilika Muktidham

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarPipilika MuktidhamRatnasindhu AwardRatnasindhu Award to Pipilika Muktidhamटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.