• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 November 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

हेदवीतील बंधाऱ्याची भाजप जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्याकडून पाहणी

by Mayuresh Patnakar
November 2, 2026
in Guhagar
35 1
0
Satish More inspects the dam in Hedvi
69
SHARES
198
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 02 : तालुक्यातील हेदवी येथे नदीवर बंधारा बांधण्याचे काम सुरू असून, या कामाची भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी नुकतीच प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी बंधाऱ्याच्या कामाची संपूर्ण माहिती ग्रामस्थांकडून जाणून घेतली. तसेच बंधाऱ्याची आवश्यकता, सुरू असलेले काम आणि ग्रामस्थांच्या अपेक्षा याबाबत सविस्तर चर्चा केली. या उपक्रमाला हातभार लावत सतीश मोरे यांनी आर्थिक मदतही केली. Satish More inspects the dam in Hedvi

Satish More inspects the dam in Hedvi

या पाहणीवेळी गुहागर तालुका भारतीय जनता पार्टी अध्यक्ष अभय दादा भाटकर, चिपळूण ग्रामीण पश्चिम तालुकाध्यक्ष सन्माननीय गणेशजी हळदे, पक्षाचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. सतीश मोरे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी व अपेक्षा जाणून घेतल्या. Satish More inspects the dam in Hedvi

Satish More inspects the dam in Hedvi

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarSatish More inspects the dam in Hedviटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share28SendTweet17
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.