• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 October 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पत्रकार आशिष कारेकर यांना पितृशोक

by Manoj Bavdhankar
October 21, 2026
in Guhagar
56 0
2
Aaba Karekar is No More
109
SHARES
312
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

वारकरी संप्रदायाचा आधारवड हरपला; आबा कारेकर यांचे निधन

गुहागर, ता. 21 : वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व, प्रसिद्ध आचारी आणि ज्येष्ठ नागरिक ह.भ.प. सुरेश रंगनाथ कारेकर उर्फ आबा कारेकर यांचे  हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायातील एक निष्ठावंत सेवेकरी हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. Aaba Karekar is No More

आबा कारेकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य वारकरी संप्रदायाच्या सेवेसाठी समर्पित केले होते. धार्मिक, आध्यात्मिक आणि सांप्रदायिक कार्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. प्रसिद्ध आचारी म्हणूनही त्यांची स्वतंत्र ओळख होती. त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे आणि धार्मिक कार्यातील सहभागामुळे त्यांनी अनेकांच्या मनात आपुलकीचे स्थान निर्माण केले होते. पत्रकार आशिष कारेकर यांचे ते वडील होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच परिसरात शोककळा पसरली असून, त्यांच्या जाण्याने कारेकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. Aaba Karekar is No More

कै. ह.भ.प. सुरेश रंगनाथ कारेकर उर्फ आबा कारेकर यांना गुहागर तालुका प्रेस क्लबच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायाची मोठी हानी झाली असून, त्यांच्या स्मृती सदैव जिवंत राहतील. Aaba Karekar is No More

Tags: Aaba Karekar is No MoreGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share44SendTweet27
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.