• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
30 September 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शृंगारतळी येथे दुचाकी चोरी

by Guhagar News
September 29, 2026
in Guhagar
183 2
1
Two-wheeler theft in Shringartali
359
SHARES
1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सीसीटीव्हीमुळे चोर पकडला

गुहागर, ता. 29 : तालुक्यातील शृंगारतळी पोलीस चौकीसमोरून सकाळच्या सुमारास दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली. सकाळी सुमारे आठ वाजता एका परप्रांतीय इसमाने दुचाकी चोरून जाणवळे रोडवरील भंगार व्यावसायिकाला ती १ हजार ७०० रुपयांना विकल्याची माहिती समोर आली आहे. Two-wheeler theft in Shringartali

ग्रामपंचायतीने परिसरात बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दुचाकी चोरीची घटना कैद झाली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दुचाकी मालकाने संशयित चोराचा शोध घेत त्याला पकडल्याची माहिती आहे. शृंगारतळीत परप्रांतीय लोकांचा भरणा जास्त असून अद्याप  ग्राम पंचायत अथवा पोलीस स्टेशनला त्यांचा आधार कार्ड अथवा वास्तव्याचा दाखला दिलेला नाही. Two-wheeler theft in Shringartali

दरम्यान, चोरीची दुचाकी केवळ १ हजार ७०० रुपयांना खरेदी करणाऱ्या भंगार व्यावसायिकाचीही चौकशी करून, त्याची भूमिका तपासावी आणि दोष आढळल्यास कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. या घटनेमुळे पोलीस चौकीसमोरूनच दुचाकी चोरी झाल्याने परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. Two-wheeler theft in Shringartali

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarTwo-wheeler theft in Shringartaliटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share144SendTweet90
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.