• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 September 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रत्नागिरी जिल्ह्यातील २१ शिक्षकांचा होणार सन्मान

by Mayuresh Patnakar
September 25, 2026
in Ratnagiri
34 0
0
Ideal Education Award Ceremony
66
SHARES
188
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

खेड येथे राज्यस्तरीय आदर्श शिक्षण पुरस्कार वितरण सोहळा

गुहागर, ता. 25 : राज्यस्तरीय आदर्श शिक्षण पुरस्कारासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील २१ मान्यवरांची निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारांचे वितरण ४ ऑक्टोबर २०२६ रोजी भरणा नाका, गणेश मंगल कार्यालय हॉल, भरणा-खेड येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आदरणीय श्री. प्रशांत गणेश कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या निवड झालेल्या मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. Ideal Education Award Ceremony

पुरस्कारासाठी निवड झालेल्या मान्यवरांची यादी

१. सौ. स्वाती निलेश कांदेकर २. श्री. स्वप्नील सुरेश वनारे ३. श्री. लक्ष्मण आण्णा चोरगे ४. श्री. परेश शंकर खोपडे ५. श्री. विद्याधर कांबळे ६. श्री. रविंद्र वासूरकर ७. श्री. कमलाकर यशवंत सलपे ८. श्री. पांडुरंग साताप्पा नाईक ९. श्री. प्रदीप शांताराम जाधव १०. डॉ. संदीप शिवराम फेफडे ११. सौ. पूनम पांडुरंग साळेकर १२. श्री. सुनील गंगाराम निर्मळ १३. श्री. नंदकुमार लीलाधर कालेकर १४. श्री. अरविंद शिवराम महाकाळ १५. श्री. संजय गोपाळ शितप १६. श्री. मधुकर शंकर गंगावणे १७. श्री. पुंडलिक शिंदे १८. श्री. मिलिंद रामचंद्र कडवईकर १९. श्रीमती नसरीन मुश्ताक खडस २०. सौ. सपना संभाजी सावंत २१. श्री. संतोष वामनराव जामकर Ideal Education Award Ceremony

या पुरस्कारासाठी निवड झालेल्या सर्व मान्यवरांचे आयोजकांकडून अभिनंदन करण्यात आले असून, पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. Ideal Education Award Ceremony

Tags: GuhagarGuhagar NewsIdeal Education Award CeremonyLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share26SendTweet17
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.