• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 September 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

भातगाव गोळेवाडी येथे गणपती विसर्जन तलावाचे लोकार्पण

by Mayuresh Patnakar
September 9, 2026
in Guhagar
33 0
0
Inauguration of the Ganpati immersion pond
65
SHARES
185
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

उद्योगमंत्री व पालक मंत्री उदयजी सामंत व जि. प. चे कृषी व पशुवर्धन सभापती महेश नाटेकर यांची प्रमुख उपस्थिती

गुहागर, ता. 09 : तालुक्यातील भातगाव गोळेवाडी येथे बुधवार दिनांक 16 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती महेश नाटेकर यांच्या शुभहस्ते गणपती विसर्जन तलावाचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या गणपती विसर्जन तलावाच्या लोकार्पण सोहळ्याचे संपूर्ण आयोजन भातगाव गोळेवाडी येथील ग्रामस्थांनी केले आहे. Inauguration of the Ganpati immersion pond

या भव्य दिव्य सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून गुहागरचे माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, गुहागरचे सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे, कुणबी समाजोन्नती संघाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पाते, गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड आबलोली या पतसंस्थेचे चेअरमन रामचंद्र हुमणे गुरुजी, व्हाईस. चेअरमन तुकाराम निवाते, पाचेरी सडा पंचायत समिती गणाच्या सदस्या सौ. सुचिता घाणेकर, शिवसेना तवसाळ गट अध्यक्ष प्रदीप सुर्वे, शिवसेना युवा संघटनेचे तालुकाध्यक्ष सागर काजरोळकर, स्वीय्य सहाय्यक विजय मोहिते, पाचेरी गणाचे विभाग प्रमुख विशाल गोताड, कुणबी समाजोन्नती संघ तवसाळ गटाचे अध्यक्ष शंकर जोशी, शिवसेना महिला आघाडी तवसाळ गटाच्या उपाध्यक्षा सौ. रेणुका आग्रे आदी. मान्यवर उपस्थित राहणार आहेत. Inauguration of the Ganpati immersion pond

Tags: GuhagarGuhagar NewsInauguration of the Ganpati immersion pondLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share26SendTweet16
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.