• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 September 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर प्राथमिक शिक्षक समितीची नूतन कार्यकारिणी

by Mayuresh Patnakar
September 8, 2026
in Guhagar
44 1
0
Guhagar Teachers' Committee Executive Committee
87
SHARES
248
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

तालुकाध्यक्षपदी देवळेकर; उपाध्यक्षपदी निलेश खामकर

गुहागर, ता. 08 : गुहागर प्राथमिक शिक्षक समितीची नूतन कार्यकारिणी जाहीर झाली असून तालुकाध्यक्षपदी नरेंद्र देवळेकर यांची निवड करण्यात आली. समितीची सभा शृंगारतळी येथील गुहागर बाजार येथे झाली. यावेळी सुमारे १५० शिक्षक उपस्थित होते. Guhagar Teachers’ Committee Executive Committee

नूतन कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी निलेश खामकर, कार्याध्यक्ष ऋषिकेश पवार, कोषाध्यक्ष दीपक जावरे, सरचिटणीस समीर पावसकर, जिल्हा उपाध्यक्ष दिनेश रांगळे, तालुका नेता रमेश शिंदे, प्रवक्ता दशरथ कदम, कार्यालयीन चिटणीस राजेंद्र बाने, सहसचिव लक्ष्मण लोहकरे, मार्गदर्शक सल्लागार विश्वास बेलवलकर, संतोष धामणस्कर, मकरंद विचारे, महिला प्रतिनिधी सौ. ममता विचारे, नेहा जोगळेकर, प्रिया शिर्के, मिनाक्षी पवार, पल्लवी पवार, सौ. मधुरा देवळेकर, मानसी उकार्डे, प्रिया गुहागरकर यांची निवड करण्यात आली. Guhagar Teachers’ Committee Executive Committee

यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप महाडिक, कोकण विभाग अध्यक्ष रुपेश जाधव, राज्य आँडीटर अंकुश गोफणे, जिल्हा सचिव संतोष पावने, राज्य प्रतिनिधी विलास जाधव, जिल्हा नेते अरविंद जाधव, पतपेढी अध्यक्ष सुनील दळवी, जिल्हा उपाध्यक्ष मनोज म्हस्के, लांजा सचिव दिनेश झोरे, संजय आवटे, संगमेश्वर सचिव संजय बांडागळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. Guhagar Teachers’ Committee Executive Committee

Tags: GuhagarGuhagar NewsGuhagar Teachers' Committee Executive CommitteeLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share35SendTweet22
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.