• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
22 August 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आबलोली येथील श्रीश आणि अद्वैत याची टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड

by Mayuresh Patnakar
August 22, 2026
in Guhagar
30 0
0
Shrish and Advait selected for tennis cricket tournament
59
SHARES
168
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 22 : तालुक्यातील एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मिडीयम स्कूल आबलोली शाळेतील इयत्ता ८ वी मधील श्रीश स्वप्नील सुर्वे आणि चंद्रकांत बाईत माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय आबलोली शाळेतील इयत्ता ८ वी मधील अद्वेत वैभव ढवळ या  दोन्ही विद्यार्थ्याची नागपूर येथे होत असलेल्या 14 वर्षा खालील वयोगटातील राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्याच्या क्रिकेट संघामध्ये मध्ये निवड झाली आहे. दोन्ही विद्यार्थी डॉ. योगिता खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत आहेत. Shrish and Advait selected for tennis cricket tournament  

आबलोली गावातील दोन्ही विद्यार्थी जिल्ह्याच्या संघातून राज्यस्तरीय 14 वर्षाखालील वयोगटातून टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत आबलोली गावाचे नेतृत्व करत असल्यामुळे दोन्ही विद्यार्थ्यांचे आबलोली गावाच्या वतीने विविध सामाजिक, धार्मिक आणि राजकीय स्तरातून अनेक मान्यवरांनी मनःपूर्वक अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. Shrish and Advait selected for tennis cricket tournament

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarShrish and Advait selected for tennis cricket tournamentटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share24SendTweet15
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.