• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
20 August 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सुयश कॉम्प्युटरच्या वतीने अभिनव व मनस्वी यांचा सत्कार

by Ganesh Dhanawade
August 20, 2026
in Guhagar
16 0
0
Abhinav and Manasvi felicitated by Yash Computer
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

जिल्ह्याचे प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्या मुलांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

गुहागर, ता. 20 : रत्नागिरी जिल्ह्याचे प्रांताधिकारी जीवन देसाई यांचे चिरंजीव अभिनव जीवन देसाई (इयत्ता ७ वी) व सुकन्या मनस्वी जीवन देसाई (इयत्ता ४ थी) यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले. या यशाबद्दल गुहागर तालुक्यातील सुयश कॉम्प्युटर सेंटर, आबलोलीचे संचालक संदेश गजानन साळवी यांनी रत्नागिरी येथे जाऊन अभिनव देसाई यांचा शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन जाहीर सत्कार केला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. Abhinav and Manasvi felicitated by Yash Computer

Abhinav and Manasvi felicitated by Yash Computer

तसेच, सुयश कॉम्प्युटर सेंटरच्या संचालिका सौ. सावी संदेश साळवी यांनी मनस्वी जीवन देसाई हिचा शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करून तिचे अभिनंदन केले. यावेळी सौ. मयुरी जीवन देसाई यांनी संदेश गजानन साळवी व सौ. सावी संदेश साळवी यांचे स्वागत केले. Abhinav and Manasvi felicitated by Yash Computer

Tags: Abhinav and Manasvi felicitated by Yash ComputerGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.