• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
22 June 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जलसंधारण कामांची जिल्हा परिषद अध्यक्षांकडून पाहणी

by Guhagar News
June 22, 2026
in Guhagar
81 1
0
Inspection drive for water conservation works
159
SHARES
454
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य टीमवर्क करतेय पहाणी

गुहागर, ता. 22 : गेल्या साडेतीन वर्षांमध्ये प्रशासकीय कालावधीत गुहागर तालुक्यात जलसंधारणाची झालेल्या कामांची पाहणी करण्याची मोहीम जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, गुहागर पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य अशी टीमवर्क सुरू आहे. या दौऱ्यातुन जलसाठ्याचा बारकाईने व सखोल चौकशी करून सुरू असलेल्या पाहणींमुळे अनेकांचे कान टवकारले आहेत. Inspection drive for water conservation works

गेली चार वर्ष गुहागर पंचायत समितीमध्ये प्रचारसकीय कारभार सुरू होता अशा मध्येच गेल्या साडेतीन वर्षात तालुक्यात जलसंधारण अंतर्गत तालुक्यात ठिकठिकाणी तब्बल 40 बंधाऱ्याची कामे करण्यात आली. नदीमधील वाहत्या पाण्याला अडवून अडवलेल्या पाण्यातून जमिनीची पाणी क्षमतेचा पोत वाढवण्याकरता मदत होत आहे. लाखो रुपयाची करण्यात आलेली ही कामे दर्जेदार आहेत का, असे सवाल तालुक्यातून काही ठिकाणांवरून उठत होते. गुहागर पंचायत समितीने मासिक सभेत या विषयाला बगल देत थेट जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, उपाध्यक्ष विलास चाळके, पंचायत समिती सभापती प्रणव पोळेकर, त्या त्या जिल्हा परिषद गटातील जिल्हा परिषद सदस्य यांचा सहभाग घेण्यात येत आहे. जिल्हा पातळीवरून येऊन थेट क्षेत्र पहाणी केली जात असल्याने या मोहिमेला वजन प्राप्त झाले आहे. पाहणीवेळी जलसंधारण विभाग चिपळूणचे अधिकारी श्री.  कारंडे यांचीही उपस्थिती लाभत आहे. Inspection drive for water conservation works

गुहागर तालुक्यात पंचायत समिती पातळीवर आत्तापर्यंत जिल्हा परिषद अध्यक्षांचा मोठा कोणताही कार्यक्रम झालेला नाही. अशा स्थितीत तालुक्यातील जलसंधारणाची झालेल्या या कामांची पाहणी केली जात असल्याने मोठ स्टिंग ऑपरेशन सुरू असल्यासारखं भासत आहे. या पाहणी मोहिमेतून या बंधाऱ्यांमुळे नक्की किती फायदा झाला याची आकडेवारी सुद्धा पुढील काळात समोर येईल. असे इतर लोकप्रतिनिधींना वाटत आहे. अजूनही बहुतेक बंधारे छोट्या छोट्या नदीवरील गॅबिन बंधाऱ्याचेही पाहणी केली जाणार असल्याचे बोलले जात आहे. Inspection drive for water conservation works

Tags: GuhagarGuhagar NewsInspection drive for water conservation worksLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share64SendTweet40
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.