• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 May 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

खेडमध्ये गावठी बॉम्बचा स्फोटात मुलगा जखमी

by Guhagar News
May 29, 2026
in Ratnagiri
98 1
0
193
SHARES
552
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 29 : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुरडे गोठलवाडी येथे गावठी बॉम्बचा स्फोट होऊन १२ वर्षीय मुलगा जखमी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रणव सुरेश येसरे असे या जखमी मुलाचे नाव असून, त्याला तातडीने कळंबनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचारांसाठी त्याला सांगली येथे हलवण्यात आले आहे. Boy injured in bomb blast.

या स्फोटामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. श्वानपथकाच्या मदतीने परिसरात कसून शोधमोहीम राबवण्यात येत असून, पोलिसांनी ग्रामस्थांची चौकशी सुरू केली आहे. रानटी प्राण्यांच्या शिकारीसाठी जंगलात हा गावठी बॉम्ब ठेवण्यात आला असावा, असा प्राथमिक अंदाज तपास यंत्रणांनी वर्तवला आहे. हा बॉम्ब नेमका कोणी आणि कोणत्या उद्देशाने ठेवला होता, याचा सखोल तपास सध्या पोलिसांकडून केला जात आहे. Boy injured in bomb blast.

Tags: Boy injured in bomb blast.GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share77SendTweet48
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.