• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
23 May 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कॉकरोच जनता पार्टीचे ‘X’ खाते ब्लॉक

by Manoj Bavdhankar
May 23, 2026
in Bharat
48 1
0
95
SHARES
271
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

इंस्टाग्रामवर १.५ कोटी फॉलोअर्स

नवी दिल्ली, ता. 23 : अवघ्या सहा दिवसांपूर्वी स्थापन झालेलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) या नव्या राजकीय गटाचे ‘X’ खाते भारतात ब्लॉक करण्यात आले आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या कथित वक्तव्याच्या निषेधार्थ या पक्षाची स्थापना करण्यात आली होती. Block the account of Cockroach Janata Party

दरम्यान, गुरुवारी दुपारी २ वाजेपर्यंत पक्षाच्या इंस्टाग्राम खात्यावर १.५ कोटींहून अधिक फॉलोअर्स जमा झाले. ही संख्या Bharatiya Janata Party, Indian National Congress आणि इतर प्रमुख पक्षांच्या फॉलोअर्सपेक्षा अधिक असल्याचा दावा करण्यात आला आहे. Block the account of Cockroach Janata Party

सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी सांगितले की, स्थानिक नियम, न्यायालयीन आदेश किंवा कायदेशीर तक्रारींच्या आधारे ‘X’ ने भारतात खाते बंद केले. १५ मे रोजी झालेल्या एका सुनावणीत काही बेरोजगार तरुणांची तुलना झुरळांशी केल्याचा आरोप झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या पक्षाची स्थापना करण्यात आली होती. Block the account of Cockroach Janata Party

Tags: Block the account of Cockroach Janata PartyGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share38SendTweet24
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.