• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 April 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वेळणेश्वर येथील पोस्टमन अखेर निलंबित

by Guhagar News
April 27, 2026
in Guhagar
104 1
0
Postman at Velneshwar Suspended
205
SHARES
586
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 27 : तालुक्यातील वेळणेश्वर येथील पोस्टात आलेली टपाल गेली दीड वर्ष वितरितच केली नव्हती. या प्रकरणी करण थोरात, बीड नामक पोस्टमनला निलंबित करण्यात आल्याची माहिती पोस्ट इन्स्पेक्टर हिमांशू जोशी यांनी दिली. त्याचबरोबर पोस्टमनची खातेनिहाय चौकशी सुरू करणार असून ग्रामस्थांच्या भेटी घेऊन सदर टपाले वितरित करणार येणार आहेत. सोमवार पर्यंत वेळणेश्वर पोस्टामध्ये नवीन पोस्टमन नियुक्त केला जाईल, असेही जोशी यांनी स्पष्ट केले. Postman at Velneshwar Suspended

वेळणेश्वर पोस्ट कार्यालयातून गेली दीड वर्षे आलेली टपाल वितरितच केली नसल्याचे बाब समोर आल्याने ग्रामस्थांनी अधिक चौकशीसाठी पोस्टामध्ये चौकशी सुरू केली होती. ग्रामस्थांच्या वाढत्या तक्रारीमुळे शनिवारी पोस्ट इन्स्पेक्टर हिमांशू जोशी यांनी वेळेणेश्वर पोस्ट कार्याला भेट दिली. त्यानंतर संबंधित पोस्टमन करण थोरात याला निलंबित करण्यात आले, असल्याचे जोशी यांनी सांगितले. Postman at Velneshwar Suspended

दरम्यान ज्याचे टपाल वितरित झालेले नाही अशी टपाल बाजूला काढून संबंधितांजवळ संपर्क साधला जात आहे. आधार कार्ड, एटीएम कार्ड, बँक पासबुक, चेक बुक, महत्त्वाच्या नोटिसा यांचे वितरण सुरू आहे. ग्रामस्थांनी आपले टपाल वेळेत दिले नसल्याने आपले नुकसान झाले असल्याचा दावा केला आहे. त्यांचे लेखी स्वरूपात म्हणणे घेतले जात आहे. त्यांच्या नुकसानीबाबत वरिष्ठ स्तरावरून जो निर्णय होईल त्याप्रमाणे कार्यवाही केली जाणार, असेही जोशी यांनी सांगितले. Postman at Velneshwar Suspended

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarPostman at Velneshwar Suspendedटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share82SendTweet51
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.