• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
18 April 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

माजी सैनिक संवर्गातून अशासकीय कर्मचारी भरती

by Guhagar News
April 17, 2026
in Ratnagiri
27 1
0
54
SHARES
153
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

दि. 29 एप्रिलपर्यंत अर्ज करावेत

रत्नागिरी, ता. 17 :  माजी सैनिक संवर्गातून विशेष निधीतून सहा. वसतिगृह अधिक्षक, सहा. वसतिगृह अधिक्षिका, पहारेकरी, माळी, स्वयंपाकी, सफाई कामगार या अशासकीय कर्मचारी भरती करण्यात येत असून इच्छुक उमेदवारांनी  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवार रत्नागिरी येथे दिनांक 29 एप्रिल पर्यंत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. Recruitment from ex-servicemen cadre  

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रत्नागिरी यांचे अधिपत्याखालील सैनिकी मुलांचे/मुलींचे  वसतिगृह चिपळूण, सैनिकी मुलांचे वसतिगृह खेड, सैनिकी मुलांचे देवरुख, माजी सैनिक विश्रामगृह रत्नागिरी, माजी सैनिक विश्रामगृह चिपळूण, माजी सैनिक विश्रामगृह खेड व माजी सैनिक विश्रामगृह दापोली येथे कंत्राटी तत्वावर माजी सैनिक संवर्गातून अशासकीय कर्मचारी भरण्यात येत आहेत. त्यासाठी माजी सैनिक असणे गरजेचे आहे. माजी सैनिक उपलब्ध न झाल्यास माजी सैनिक विधवा/अवलंबित व माजी सैनिक किंवा माजी सैनिक विधवा/ अवलंबित उपलब्ध न झाल्यास इतर म्हणजेच नागरी संवर्गातून सहा. वसतिगृह अधिक्षक 1 , सहा. वसतिगृह अधिक्षिक 1, पहारेकरी 5, माळी 4 पदे, स्वयंपाकी 4 पदे, सफाईकामगार 2 पद ही पदे भरली जाणार आहेत. Recruitment from ex-servicemen cadre

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarRecruitment from ex-servicemen cadreटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share22SendTweet14
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.