• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 March 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

निःशुल्क राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

by Guhagar News
March 12, 2026
in Maharashtra
23 0
0
State Level Essay Competition
46
SHARES
130
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत

गुहागर, ता. 12 : नक्षत्राचं देणं काव्यमंच, मुख्यालय, भोसरी पुणे वतीने दरवर्षी राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले जाते. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून निबंध पाठवताना शब्दांचे बंधन नाही. हा आपला निबंध दिनांक 7 एप्रिल 2026 अखेरपर्यंत अध्यक्ष प्रा. राजेंद्र दशरथ सोनवणे, नक्षत्राचं देणं काव्यमंच, साई सदन, ए/३, महालक्ष्मी हाइट्स, पीसीएमटी चौक, भोसरी पुणे ४११०३९. या पत्यावर पाठवणे आवश्यक आहे. State Level Essay Competition

सर्व वयोगटातील विचारवंत या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. आपले लिखित साहित्य संस्थेला पाठवणे आवश्यक आहे. यासाठी “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत” हा विषय देण्यात आलेला आहे. विजेत्यांना समारंभ पूर्वक सन्मानचिन्ह व सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात येणार आहे. State Level Essay Competition

तरी जास्तीत जास्त शाळा, महाविद्यालय, युवक वर्ग तसेच सर्व वयोगटातील विचारवंतांनी आपले विचार या निबंधाच्या माध्यमातून व्यक्त करावे. असे आवाहान संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे. State Level Essay Competition

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarState Level Essay Competitionटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share18SendTweet12
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.