गुहागर न्यूज म्हणजे सकारात्मक विचारांचा पुरस्कार करणारे न्यूज चॅनेल. राजकारणात अशा काही घटना घडतात की त्यांचा विचार पक्षीय दृष्टिकोनापलिकडे जावून करावा लागतो. महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेने दिलेल्या उमेदवार ज्योती वाघमारे या अनेकांसाठी अनोळखी आहेत.
त्यांच्या संघर्षमय प्रवासाची ही कहाणी डोक्यात पाणी आणल्याशिवाय रहाणार नाही. म्हणून मुद्दाम ही मुलाखत पहा
