• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 March 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मच्छीमार आणि प्रवासी बोट व्यवसाय समस्यांवर बैठक

by Guhagar News
March 5, 2026
in Maharashtra
35 0
0
69
SHARES
197
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; राज्यमंत्री योगेश कदम उपस्थित

मुंबई, ता. 05 : बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत गेट वे ऑफ इंडिया येथील प्रवासी बोटी चालकांच्या विविध समस्यांवर बैठक पार पडली. Meeting on passenger boat business issues

या बैठकीत प्रामुख्याने गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटा लेणी व पुढे अलिबाग येथे ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत तसेच वर्षानुवर्षे वापरत असलेल्या जुनाट झालेल्या बोटींच्या बदलाबाबत महाराष्ट्र सागरी मंडळाला मंत्री नितेश राणे यांनी निर्देश दिले. तसेच जुन्या बोटी या लाकडाच्या असून त्या जीर्ण व कालबाह्य झाल्याने त्याऐवजी प्रवासी सुरक्षा व सोयी-सुविधायुक्त अत्याधुनिक बोट प्रायोगिक तत्वावर बनविण्यात याव्यात, असे मंत्री योगेश कदम यांनी सुचवले असता त्यास बंदरे मंत्री यांनी हिरवा कंदील दर्शविला असून पहिल्या टप्प्यात दहा बोटी उपलब्ध करून देण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात आले. Meeting on passenger boat business issues

सदर बैठकीस मत्स्यव्यवसाय व पशू संवर्धन सचिव रामा स्वामी, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी, मुख्य सर्व्हेअर व इतर उपस्थित होते. Meeting on passenger boat business issues

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsMeeting on passenger boat business issuesNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share28SendTweet17
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.