रत्नागिरी जिल्हा परिषद गट 10 पंचायत समिती गण 20
जिल्हा परिषद पावस गटात महेंद्र मांडवकर (शिवसेना) विजयी
पंचायत समिती पावस गणात नामदेव कोकरे (शिवसेना) विजयी
पंचायत समिती गावखडी गणात स्वाती शिंदे (शिवसेना) विजयी
जिल्हा परिषद खालगाव गटात महेश ऊर्फ बाबू म्हाप (शिवसेना) विजयी
पंचायत समिती खालगाव गणात नेहा गावणकर (शिवसेना) विजयी
पंचायत समिती करबुडे गणात प्रवीण पांचाळ (शिवसेना) विजयी
जिल्हा परिषद कोतवडे गटात राजेश साळवी (शिवसेना)
पंचायत समिती नेवरे गणात पूर्वा दुर्गवळी (शिवसेना)
पंचायत समिती कोतवडे गणात स्वप्निल मयेकर (शिवसेना)
जिल्हा परिषद हातखंबा गटात सुयोग कांबळे (शिवसेना)
पंचायत समिती हातखंबा गणात विद्या बोंबले (शिवसेना)
पंचायत समिती नाणीज गणात पद्मजा कांबळे (शिवसेना)
जिल्हा परिषद वाटद गटात उषा सावंत (शिवसेना)
पंचायत समिती वाटद गणात संजना माने (भाजप)
पंचायत समिती कळझोंडी गणात अनुष्का खेडेकर (शिवसेना)
जिल्हा परिषद नाचणे गटात प्रकाश रसाळ (शिवसेना)
पंचायत समिती कुवारबाव गणात गजानन धनावडे (शिवसेना)
पंचायत समिती नाचणे गणात सचिन सुपल (शिवसेना)
जिल्हा परिषद कर्ला गटात महेंद्र झापडेकर (शिवसेना)
पंचायत समिती कर्ला गणात कांचन नागवेकर (शिवसेना)
पंचायत समिती हरचेरी गणात संयोग दळी (भाजप)
जिल्हा परिषद खेडशी गटात हर्षदा गावडे (शिवसेना)
पंचायत समिती खेडशी गणात वैभव पाटील (शिवसेना)
पंचायत समिती केळ्ये गणात सुमेश आंबेकर (शिवसेना)
जिल्हा परिषद झाडगाव गटात श्रद्धा मोरे (शिवसेना)
पंचायत समिती साखरतर गणात परेश सावंत (शिवसेना)
पंचायत समिती झाडगाव गणात साक्षी कुमठेकर (शिवसेना)
जिल्हा परिषद गोळप गटात नंदकुमार मुरकर (शिवसेना)
पंचायत समिती भाट्ये गणात अर्चना साळवी (शिवसेना)
पंचायत समिती गोळप गणात नेताजी पाटील (शिवसेना)
दापोली जिल्हा परिषद गट 6 पंचायत समिती गण 12
जिल्हा परिषद केळशी गटात नितीन दुर्गावळे (शिवसेना)
पंचायत समिती केळशी गणात संदीप चिखले (शिवसेना)
पंचायत समिती जुईकर मोहल्ला गणात उन्मेष राजे (शिवसेना)
जिल्हा परिषद दाभोळ गटात साधना महाजन (शिवसेना)
पंचायत समिती बुरोंडी गणात अंकिता घुबडे (शिवसेना)
पंचायत समिती दाभोळ गणात नम्रता तोडणकर (शिवसेना)
जिल्हा परिषद पालगड गटात मीनाक्षी शेडगे (शिवसेना)
पंचायत समिती खेर्डी गणात सुचिता महाडिक (शिवसेना)
पंचायत समिती पालगड गणात राजेंद्र फणसे (शिवसेना)
जिल्हा परिषद हर्णै गटात ऐश्वर्या धाडवे (शिवसेना)
पंचायत समिती कोरोची गणात तुळसा जाधव (अपक्ष)
पंचायत समिती तारदाळ गणात सुवर्णा खळे (शिवसेना)
जिल्हा परिषद जालगाव गटात किशोर देसाई (शिवसेना)
पंचायत समिती कोरोची गणात निलेश शेठ (शिवसेना)
पंचायत समिती तारदाळ गणात श्रीराम ईदाचे (भाजप)
जिल्हा परिषद कोळबांद्रे गटात प्रभाकर गोलंबडे (शिवसेना)
पंचायत समिती कोळबांद्रे गणात ममता शिंदे (शिवसेना)
पंचायत समिती पांगरी तर्फे हवेली गणात नरेश घरटकर (शिवसेना)
लांजा जिल्हा परिषद गट 4 पंचायत समिती गण 8
जिल्हा परिषद वाकेड गटात लीला घडशी (शिवसेना)
पंचायत समिती वाकेड गणात रसिका मेस्त्री (शिवसेना)
पंचायत समिती साडवली गणात आदेश आंबोलकर (शिवसेना)
जिल्हा परिषद आसगे गटात मनीषा लाखन (शिवसेना)
पंचायत समिती आसगे गणात मानसी आंबेकर (शिवसेना)
पंचायत समिती वेरवली खुर्द गणात साक्षी चव्हाण (शिवसेना)
जिल्हा परिषद भांबेड गटात विनिता गांगण (शिवसेना)
पंचायत समिती भांबेड गणात शैलेश खामकर (भाजप)
पंचायत समिती प्रभानवल्ली गणात उमेश पत्की (शिवसेना)
जिल्हा परिषद गवाणे गटात संतोष रेवाळे (शिवसेना)
पंचायत समिती गवाणे गणात दिपाली साळवी (शिवसेना)
पंचायत समिती खानवली गणात यशवंत वाकडे (शिवसेना)
गुहागर जिल्हा परिषद गट 5 पंचायत समिती गण 10
जिल्हा परिषद कोंडकारूळ गटात अपूर्वा बारगुडे (भाजप)
पंचायत समिती कोंडकारूळ गणात प्रणव पोळेकर (शिवसेना)
पंचायत समिती मळण गणात मानसी सांगळे (भाजप)
जिल्हा परिषद पडवे गटात महेश नाटेकर (शिवसेना)
पंचायत समिती पडवे गणात निलेश सुर्वे (भाजप)
पंचायत समिती पाचेरी सडा गणात सुचिता घाणेकर (शिवसेना)
जिल्हा परिषद शृंगारतळी गटात प्रमोद गांधी (मनसे)
पंचायत समिती तळवली गणात मंगेश जोशी (भाजप)
पंचायत समिती शृंगारतळी गणात गौरव वेल्हाळ (शिवसेना)
जिल्हा परिषद वेळणेश्वर गटात नेत्रा ठाकूर (शिवसेना)
पंचायत समिती वेळणेश्वर गणात संदीप गोरिवले (शिवसेना)
पंचायत समिती शिर गणात स्नेहा शिगवण (भाजप)
जिल्हा परिषद असगोली गटात विक्रांत जाधव (उबाठा)
पंचायत समिती अंजनवेल गणात सारिका दाभोळकर (शिवसेना)
पंचायत समिती असगोली गणात पूर्वी खैर (उबाठा)
चिपळूण जिल्हा परिषद गट 9 पंचायत समिती गण 18
जिल्हा परिषद खेर्डी गटात रावी मोरे (भाजप)
पंचायत समिती कापसाळ गणात सुभाष जाधव (उबाठा)
पंचायत समिती खेर्डी गणात विनोद भुरण (भाजप)
जिल्हा परिषद पेढे गटात दीप्ती महाडिक (भाजप)
पंचायत समिती दळवटणे गणात मेघा इंगवले (अपक्ष)
पंचायत समिती पेढे गणात संदेश आयरे (शिवसेना)
जिल्हा परिषद सावर्डे गटात पूजा निकम (अपक्ष)
पंचायत समिती सावर्डे गणात शौकत माखजनकर (अपक्ष)
पंचायत समिती मांडकी गणात शरद शिगवण (अपक्ष)
जिल्हा परिषद शिरगाव गटात नेहा रहाटे (अपक्ष)
पंचायत समिती शिरगाव गणात स्नेहा साळवी (अपक्ष)
पंचायत समिती वेहेळे गणात सूर्यकांत खेतले (अपक्ष)
जिल्हा परिषद अलोरे गटात विनया झगडे (शिवसेना)
पंचायत समिती अलोरे गणात विनोद झगडे (शिवसेना)
पंचायत समिती पिंपळी खुर्द गणात सुप्रिया देवरुखकर (भाजप)
जिल्हा परिषद उमरोली गटात प्रमोद निवळकर (उबाठा)
पंचायत समिती गुढे गणात सुप्रिया वंजारी (उबाठा)
पंचायत समिती उमरोली गणात गौरव पाटेकर (उबाठा)
जिल्हा परिषद कळवंडे गटात मयुरी शिर्के (शिवसेना)
पंचायत समिती कळवंडे गणात सायली वाजे (भाजप)
पंचायत समिती भोम गणात पूजा जवरत (शिवसेना)
जिल्हा परिषद कोकरे गटात संजय कदम (अपक्ष)
पंचायत समिती कोकरे गणात उज्वला घाग (अपक्ष)
पंचायत समिती कुटरे गणात मनस्वी बैकर (अपक्ष)
जिल्हा परिषद वहाळ गटात शिवानी सावंत (शिवसेना)
पंचायत समिती वहाळ गणात संजय जावळे (शिवसेना)
पंचायत समिती निवळी गणात संजीवनी खापरे (उबाठा)
खेड जिल्हा परिषद गट 6 पंचायत समिती गण 12
जिल्हा परिषद सुकीवली गटात सचिन धाडवे (शिवसेना)
पंचायत समिती सुकीवली गणात सुनीता कासार (शिवसेना)
पंचायत समिती तिसंगी गणात महेंद्र भोसले (शिवसेना)
जिल्हा परिषद भरणे गटात मानसी जगदाळे (शिवसेना)
पंचायत समिती खवटी गणात नम्रता तांबट (शिवसेना)
पंचायत समिती भरणे गणात प्रशांत चव्हाण (शिवसेना)
जिल्हा परिषद दयाळ गटात अरुण कदम (शिवसेना)
पंचायत समिती दयाळ गणात शमिका म्हादे (शिवसेना)
पंचायत समिती बहिरवली गणात निसार सुर्वे (शिवसेना)
जिल्हा परिषद भडगाव गटात अजय बिरवटकर (अपक्ष)
पंचायत समिती जामगे गणात अपूर्वा जाधव (अपक्ष)
पंचायत समिती भडगाव गणात संग्राम कदम (शिवसेना)
जिल्हा परिषद धामणदेवी गटात जाई आंब्रे (शिवसेना)
पंचायत समिती आंजणी गणात आफिया पालेकर (शिवसेना)
पंचायत समिती धामणदेवी गणात रेवती घाग (उबाठा)
जिल्हा परिषद भडगाव गटात आदिती खाडे (शिवसेना)
पंचायत समिती कोरोची गणात अजय चाळके (उबाठा)
पंचायत समिती तारदाळ गणात (अमिता बने) (उबाठा)
संगमेश्वर जिल्हा परिषद गट 7 पंचायत समिती गण 14
जिल्हा परिषद धामापूर गटात सुशील भायजे (राष्ट्रवादी)
पंचायत समिती धामापूर तर्फे संगमेश्वर गणात महेश जड्यार (भाजप)
पंचायत समिती आरवली गणात प्रिया सुवारे (अपक्ष)
जिल्हा परिषद कडवई गटात संतोष थेराडे (शिवसेना)
पंचायत समिती कडवई गणात अपर्णा जाधव (उबाठा)
पंचायत समिती धामणी गणात दत्ताराम लाखण (उबाठा)
जिल्हा परिषद कसबा गटात विशाखा कुवळेकर (उबाठा)
पंचायत समिती कसबा गणात सुरेश माइन (शिवसेना)
पंचायत समिती परपुरी गणात शर्वरी वेल्ये (शिवसेना)
जिल्हा परिषद मुचरी गटात माधवी गीते (शिवसेना)
पंचायत समिती माभळे गणात सुहास मायगडे (शिवसेना)
पंचायत समिती मुचरी गणात आरुषी घवाळी (राष्ट्रवादी)
जिल्हा परिषद कोसुंब गटात प्रमोद अधटराव (भाजप)
पंचायत समिती कोसुंब गणात दुर्वा पाष्टे (भाजप)
पंचायत समिती निवे गणात प्रफुल्लचंद्र बाईत (राष्ट्रवादी)
जिल्हा परिषद साडवली गटात नेहा माने (उबाठा)
पंचायत समिती साडवली गणात क्षमा जाधव (भाजप)
पंचायत समिती हातीव गणात मंगेश बांडागळे (राष्ट्रवादी)
जिल्हा परिषद दाभोळे गटात विलास चाळके (शिवसेना)
पंचायत समिती दाभोळे गणात दिपाली जाधव (शिवसेना)
पंचायत समिती कोंडगाव गणात विद्यासागर तांदळे (उबाठा)
राजापूर जिल्हा परिषद गट 6 पंचायत समिती गण 12
जिल्हा परिषद वडदहसोळ गटात प्रतीक मटकर (शिवसेना)
पंचायत समिती वडदहसोळ गणात गौतम जाधव (शिवसेना)
पंचायत समिती रायपाटण गणात उमेश पराडकर (शिवसेना)
जिल्हा परिषद तळवडे गटात सिद्धाली मोरे (शिवसेना)
पंचायत समिती तळवडे गणात अपेक्षा मासये (शिवसेना)
पंचायत समिती ताम्हणे गणात समिक्षा वाफेलकर (शिवसेना)
जिल्हा परिषद जुवाठी गटात रमेश सूद (शिवसेना)
पंचायत समिती केळवली गणात भाग्यश्री लाड (शिवसेना)
पंचायत समिती जुवाठी गणात प्रसाद मोहरकर (शिवसेना)
जिल्हा परिषद धोपेश्वर गटात प्रकाश कुवळेकर (शिवसेना)
पंचायत समिती धोपेश्वर गणात अभिजीत गुरव (भाजप)
पंचायत समिती तारदाळ गणात राजेश गुरव (शिवसेना)
जिल्हा परिषद साखरीनाटे गटात कोमल नवाळे (शिवसेना)
पंचायत समिती नाटे गणात नंदिनी कदम (अपक्ष)
पंचायत समिती साखरीनाटे गणात स्पृहा गुरव (शिवसेना)
जिल्हा परिषद कातळी गटात सोनाली टुकरुल (शिवसेना)
पंचायत समिती अणसुरे गणात जान्हवी गावकर (शिवसेना)
पंचायत समिती कातळी गणात पंढरीनाथ मयेकर (शिवसेना)
मंडणगड जिल्हा परिषद गट 2 पंचायत समिती गण 4
जिल्हा परिषद बाणकोट गटात प्रताप घोसाळकर (शिवसेना)
पंचायत समिती बाणकोट गणात अनिल रटाटे (शिवसेना)
पंचायत समिती तुळशी गणात दीप्ती घडशी (शिवसेना)
जिल्हा परिषद भिंगळोली गटात अस्मिता केंद्रे (शिवसेना)
पंचायत समिती इस्लामपूर गणात प्रणाली चिले (शिवसेना)
पंचायत समिती भिंगळोली गणात दीपक मालुसरे (शिवसेना)
