गुहागर, ता. 29 : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत कोतळूक ग्रामपंचायत वतीने कोतळूक सोसायटीमध्ये वाचनालयाचा शुभारंभ सरपंच सौ. प्रगती मोहिते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. Library inaugurated at Kotluk
यावेळी उपसरपंच सचिन ओक, ग्रामपंचायत सदस्य आसावरी बाधावटे, मनाली मोहित, शितल गोरिवले, लक्ष्मण वरकर, पंचायत समिती माजी सदस्य लक्ष्मण शिगवण, सोसायटी चेअरमन पांडुरंग कावणकर, व्हा.चेअरमन अनंत चव्हाण, कोतळूक शाळा नं. १ मुख्याध्यापक प्रताप देसले, ग्रामपंचायत अधिकारी कमलाकर शिरकर, सोनू पाष्टे, दिलिप मोहिते, प्रकाश मोहिते, पोलिस पाटील अनुजा वाघे, संचिता मोहिते, शमिका भेकरे, समीर ओक, स्नेहा शिगवण, सिताराम गोरिवले, गंगाराम बारगोडे, आदींसह ग्रामस्थ महिला बहुसंख्येने उपस्थित होते. Library inaugurated at Kotluk
