• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
1 December 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मुंबई पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रमोद पवार यांचे दु:खद निधन

by Guhagar News
December 1, 2025
in Guhagar
96 1
0
Head Constable Pramod Pawar is no more
189
SHARES
540
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 01 : तालुक्यातील आबलोली येथील मुंबई पोलिस‌ दलातील हेडकॉन्स्टेबल प्रमोद गंगाराम पवार यांचे बुधवार दिनांक १९ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ०२:३० वाजता अल्पशा आजाराने मुंबई येथे उपचारा दरम्यान दु:खद निधन झाले. निधना समय त्यांचे वय ५१ वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, बहिण, भाऊ, भावजय, चुलत भाऊ असा मोठा परिवार आहे. Head Constable Pramod Pawar is no more

दिवंगत प्रमोद गंगाराम पवार हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक कार्यात तन मन धनाने स्वत:ला झोकून देणारे बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर, बौद्धजन सहकारी संघ शाखा क्र.५० आबलोली या धम्म संघटनेचे सल्लागार तसेच आनंदवन बुध्द विहार मौजे आबलोली या धम्म संघटनचे‌ विश्वस्त आणि पाऊल निर्मित नाट्य संस्था आबलोली मुंबई या नाट्य संस्थेचे कलाकार, दिग्दर्शक, दानशूर व्यक्तीमत्व होते. Head Constable Pramod Pawar is no more

दिवंगत पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गंगाराम पवार यांचा पुण्यानुमोदन धम्म संस्कार आणि आदरांजली सभा असा संयुक्त कार्यक्रम गुहागर तालुक्यातील आबलोली येथील आनंदवन बुध्द विहार मौजे आबलोली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात  आज सोमवार दिनांक १ डिसेंबर रोजी सकाळी ११:०० वाजता  बौद्धजन सहकारी संघ शाखा क्रमांक ५० आबलोली या संघटनेच्या वतीने पार पडला.  Head Constable Pramod Pawar is no more

Tags: GuhagarGuhagar NewsHead Constable Pramod Pawar is no moreLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share76SendTweet47
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.