• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
20 October 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा

by Guhagar News
August 23, 2025
in Guhagar
74 1
0
Ganeshotsav Decoration Competition
146
SHARES
418
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर तालुका मर्यादित; शिवसेना, युवासेनेच्या वतीने आयोजन

गुहागर, ता. 23 :  शिवसेना युवासेनेच्या वतीने गुहागर तालुका मर्यादित तालुकास्तरीय पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेची नाव नोंदणी दि. 26 /08/ 2025 या तारखेपर्यंत करावयाची आहे. तसेच सहभागी स्पर्धकांनी आपल्या घरातील सजावटीचा 2 मिनिटांचा व्हिडिओ काढून दि. 28/ 08/ 2025 रोजी दुपार पर्यंत संपर्क क्र. 8530143277 यावर पाठविणे अनिवार्य आहे. Ganeshotsav Decoration Competition

या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी सागर गुजर, मोबा. 8446416247, अमरदिप परचुरे  मो. 9673350530 , चंद्रकांत लिंगायत 9673014973 या नंबरवर  संपर्क साधावा.  Ganeshotsav Decoration Competition

या स्पर्धेसाठी प्रथम पारीतोषिक 11 हजार 111 रु. व सन्मानचिन्ह, द्वितीय पारितोषिक 7 हजार 777 रु. व सन्मानचिन्ह, तृतीय पारीतोषिक 5 हजार 555 रु. सन्मानचिन्ह, चतुर्थ पारीतोषिक 3 हजार 333 रु. सन्मानचिन्ह, पंचम पारीतोषिक 2 हजार 222 रु. सन्मानचिन्ह तसेच सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तरी या स्पर्धेत सर्वांनी भाग घ्यावा, असे आवाहन गुहागर विधानसभा समन्वयक विपुल लक्ष्मण कदम यांनी केले आहे. Ganeshotsav Decoration Competition

Tags: Ganeshotsav Decoration CompetitionGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share58SendTweet37
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.