• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
20 August 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आबलोलीत टँकरचा अपघात

by Guhagar News
August 20, 2025
in Guhagar
189 1
1
Tanker accident in Aabaloli
370
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आबलोली, संदेश कदम
गुहागर, ता. 20 : तालुक्यातील आबलोली येथील बाजारपेठेत विनोद कदम यांच्या घरालगत चाळीस टन सिमेंट काँक्रीट तयार मालाने भरलेला टँकर रात्री नऊ वाजता पलटी झाला. मात्र या अपघातात दैव बलवत्तर म्हणून  कोणतीही जीवितहानी झालेली नाही. गुहागर तालुक्यातील तवसाळ येथे मोठ्या पुलाचे काम चालू आहे या पुलाच्या बांधकामासाठी आबलोली बाजारपेठेतून सिमेंट काँक्रेटचा तयार माल भरलेला टँकर जात होता. मात्र तो आबलोलीली बाजारपेठे जवळ पलटी झाला. Tanker accident in Aabaloli

Tanker accident in Aabaloli

यावेळी आबलोली ग्रामपंचायतच्या सरपंच सौं. वैष्णवी नेटके, ग्रामपंचायत अधिकारी बाबुराव सूर्यवंशी, तंटामुक्तीचे अध्यक्ष आप्पा कदम, पोलीस पाटील महेश भाटकर, प्रमेय आर्यमाने, दत्ताराम कदम, योगेश पालशेतकर, संजय कदम, चंद्रकांत कदम तसेच आबलोली सब पोलीस स्टेशनचे पोलीस, गुहागर बांधकाम विभागाचे बांधकाम अधिकारी आणि आबलोलीतील ग्रामस्थांनी अपघात स्थळी मदतीसाठी धाव घेतली. या अपघातात विनोद कदम यांच्या घराचे  मोठे नुकसान झालेले आहे. मात्र दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवित हानी झालेली नाही. Tanker accident in Aabaloli

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarTanker accident in Aabaloliटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share148SendTweet93
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.