गुहागर, ता. 07 : सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, कला, किडा क्षेत्रात कार्यरत असलेल्या फ्रेंड सर्कल कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्ष पदी पुन्हा एकदा सागर मोर यांची निवड करण्यात आली आहे. Sagar More, president of Friends Circle


या कार्यकारिणी मध्ये उपाध्यक्ष पदी अनिकेत भोसले, प्रमुख कार्यवाहक पदी रोहन विखारे याची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच खजिनदार पदी प्रितम वराडकर, सदस्य म्हणून जयदेव मोरे, समीर पेंढारी, अमित भोसले, विष्णू होलंब, सुयोग आरेकर, अनराज वराडकर, विक्रांत आरेकर, सुरज वराडकर, केतन गोयथले, सल्लागार म्हणून सुहास सुर्वे, प्रशांत मोरे, समीर आरेकर, संतोष आरेकर, नंदकुमार वराडकर, निलेश लोखंडे, महेंद्र वराडकर, संतोष मोरे, अजय वराडकर, समीर मोरे तर कायदेशीर सल्लागार ऍड मयुरेश पावसकर यांची निवड करण्यात आली. Sagar More, president of Friends Circle

