• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
26 June 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शाळा खोडदे नं. १ मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन

by Guhagar News
June 23, 2025
in Guhagar
122 1
0
International Yoga Day at Khodde School
240
SHARES
685
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 23 :  तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा खोडदे नं. १ येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी श्री. शरदचंद्रजी पवार उद्यानविद्या महाविद्यालय खरवते या विद्यालयाच्या विद्यार्थांना आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मार्गदर्शन करण्यासाठी बोलावण्यात आले होते. International Yoga Day at Khodde School

यावेळी मुख्याध्यापक प्रिती गावंडे यांनी सर्वांचे स्वागत केले. यानंतर विद्यार्थी व मान्यवर यांचे योग प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी सरपंच पुजा विलास गुरव, ग्रामपंचायत सदस्य नाना साळवी, शिक्षण तज्ञ विलास गुरव, सौ. शर्वरी साळवी, मुख्याध्यापक सौ. प्रिती गावंडे, शिक्षिका सौ. संध्या पाटील, शरदचंद्रजी पवार उद्यानविद्या महाविद्यालयाचे विद्यार्थी कु. विश्वजित नागेश बर्गे, कु.तेजस रामदास जगताप, कु.आदित्य संतोष सावळे, कुमार बाबाजी उंबरकर, कु.अभय संतोष पवार, कु.महेश संतोष भिडे यांनी आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्ताने मौलिक मार्गदर्शन केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक प्रिती गावंडे यांनी केले. International Yoga Day at Khodde School

International Yoga Day at Khodde School

Tags: GuhagarGuhagar NewsInternational Yoga Day at Khodde SchoolLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share96SendTweet60
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.