• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
4 February 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रांगोळीच्या सहाय्याने साकारलेली प्रभू रामचंद्रांची प्रतीमा

by Guhagar News
November 24, 2023
in Ratnagiri
84 1
0
Image of Ramchandra made with Rangoli
165
SHARES
471
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 24 : जिल्ह्यातील सैतवडे गावातील तेली समाज बांधव श्री रमेश झगडे या तरूणाने आपल्या हस्तकलेतून प्रभू रामचंद्रांची अप्रतिम कलाक्रूती साकारली. ही श्री प्रभू रामचंद्रांची रांगोळीची  प्रतीमा फारच आकर्षीत असून पहात असताना पोस्टर प्रिंन्टीग असल्याचा भास होतो.  Image of Ramchandra made with Rangoli

मुंबई आग्रीपाडा येथील सार्वजनिक महापूजेनिमित्त या रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करणेत आले होते. त्यावेळी झगडे यांनी ही अप्रतिम कलाक्रूती साकारली. श्री रमेश झगडे हे एक ऊत्तम बॉडीबिल्डर असून त्यानी विवीध स्पर्धामध्ये नंबर वन बक्षिसे मिळविलेली आहेत. त्यांना तेलीसमाजातील चमकणारा हीरा म्हणून बोलले जाते. या त्यांच्या रांगोळी कलाक्रूतीवरती व त्यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. Image of Ramchandra made with Rangoli

Image of Ramchandra made with Rangoli

Tags: GuhagarGuhagar NewsImage of Ramchandra made with RangoliLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share66SendTweet41
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.