• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
4 February 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शीर धोपटवाडीत कार्तिकी एकादशी व सत्यनारायण महापूजा

by Guhagar News
November 21, 2023
in Guhagar
145 1
0
Kartiki Ekadashi at Sheer Dhopatwadi
284
SHARES
811
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 21 : तालुक्यातील शीर धोपटवाडी येथे प्रतिवर्षी प्रमाणे प्रबोधिनी  एकादशीनिमित्त दि. २२ ते 2४ नोव्हेंबर रोजी तीन दिवसाच्या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.  हा कार्यक्रम नवतरुण विकास मंडळ व सुहासिनी महिला मंडळ यांच्या सहकार्याने करण्यात येणार असून सलग तीन दिवस करण्यात येणार आहे. Kartiki Ekadashi at Sheer Dhopatwadi

Kartiki Ekadashi at Sheer Dhopatwadi

बुधवार दि .२२/११/२०२३ रोजी सकाळी १० वाजता पालखी मिरवणूक, रात्री १० वाजता रेकॉर्ड डान्स. गुरूवार दि. २३/११/२०२३ रोजी सकाळी ६ वाजता काकड आरती व अभिषेक, सायंकाळी हरिपाठ व व्दादशी कीर्तन सेना मंडळाच्या वतीने (ह.भ.प.श्री.महेंद्र महाराज दणदणे यांचे हरी कीर्तन), रात्री भैरी भवानी प्रसादिक मंडळ शीर व मधली वाडी मंडळ शीर यांचे भजन,  दि. २४/११/२०२३ रोजी सकाळी १० वाजता सत्यनारायण महापुजा, दुपारी १ वा. महिला हळदी कुंकू, ३ वाजता वरिष्ठ मंडळी/नेते यांचा जाहीर सत्कार समारंभ, ५ वाजता भंडारा, सायंकाळी ७ वाजता ग्रामस्थांचा सत्कार समारंभ व रात्री १०.३० वाजता कोकणची “नमन” ही लोककला दाखवण्याची संधी यंदा नवोदित साई माऊली कलामंच (मुंबई) यांना देण्यात आली आहे. अश्या प्रकारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. Kartiki Ekadashi at Sheer Dhopatwadi

तरी सर्व भाविक/रसीक प्रेक्षकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे. असे आव्हान मंडळातर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी लक्ष्मण धोपट ९८६७९६५५९६ / राम धोपट ९८२१२०८३४१ यांच्याशी संपर्क साधावा. Kartiki Ekadashi at Sheer Dhopatwadi

Tags: GuhagarGuhagar NewsKartiki Ekadashi at Sheer DhopatwadiLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share114SendTweet71
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.