• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
4 February 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चिपळूण संगमेश्‍वर दरम्यान उद्या तीन तासांचा मेगाब्लॉक

by Guhagar News
October 25, 2023
in Ratnagiri
120 2
0
Collection of fines from ticketless travelers
236
SHARES
675
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 25 : कोकण रेल्वे मार्गावरील चिपळूण-संगमेश्‍वर विभागादरम्यान मालमत्ता देखभालीच्या कामांसाठी २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० ते सकाळी १०.३० या वेळेत ३ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे ३ रेल्वेगाड्यांवर परिणाम होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. Three-hour megablock on the Konkan railway line

या मेगाब्लॉकच्या पार्श्‍वभूमीवर ०११३९ क्रमांकाची नागपूर-मडगांव स्पेशल २५ ऑक्टोबर रोजी १ तास ४० मिनिटे कोलाड-चिपळूण विभागादरम्यान थांबवण्यात येणार आहे. या दिवशी १६३४६ क्रमांकाची तिरूवअनंतपुरम-लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्स्प्रेस रत्नागिरी-सगमेश्‍वर विभागादरम्यान ४० मिनिटे थांबवण्यात येणार आहे. १२०५१ क्रमांकाची सीएसएमटी मुंबई-मडगांव जनशताब्दी एक्स्प्रेस कोलाड-चिपळूण विभागादरम्यान ४० मिनिटे थांबवण्यात येणार आहे. Three-hour megablock on the Konkan railway line

मडगांव-कुमटा विभागादरम्यानची २६ ऑक्टोबर रोजी ३ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी ११ वा. घेण्यात येणारा मेगाब्लॉक दुपारी २ वाजता संपेल, या मेगाब्लॉकमुळे ०६६०२ क्र. ची मंगळूर-मडगाव स्पेशल २६ ऑक्टोबर रोजी कुमटा-मडगांव विभागादरम्यान रद्द करण्यात आली आहे. Three-hour megablock on the Konkan railway line

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarThree-hour megablock on the Konkan railway lineटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share94SendTweet59
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.