• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

हेदवी पोस्ट ऑफीस येथे मेळावा

by Manoj Bavdhankar
October 9, 2023
in Guhagar
211 2
0
Gathering for business growth at Hedvi Post Office
414
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

विविध योजनांची माहीती व व्यवसाय वृद्धीसाठी

गुहागर, ता. 09 : तालुक्यातील हेदवी पोस्ट ऑफीस येथे दि. 10 ऑक्टोबर रोजी पोष्ट ऑफिसच्या विविध योजनांची माहीती व व्यवसाय वृद्धीसाठी मेळावा आयोजित करणेत आला आहे. सदर कार्यक्रमास डाउघर अधिक्षक कुरळपकर, डाकघर निरीक्षक योगेश पाटील हे उपस्थित रहाणार आहेत. तरी परीसरातील ग्राहकांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन हेदवी सबपोस्ट मास्तर श्री ए. पी रावळकर यांनी केले आहे. Gathering for business growth at Hedvi Post Office

या मेळाव्यात पोस्ट आफीस मधील सेविंग बैंक अकाउंट, आर डी खाते, टाईम डिपॉझिट, किसान विकास पत्र, नॅशनल सेविंग सर्टीफिकेट, सुकन्या समृद्धी खाते, महीला सम्मान बचत पत्र,  पेंशन योजना, प्रधानमंत्री जिवन ज्योती विमा, पोस्टल लाईफ इन्युरन्स, ग्रामिण डाक जिवन विमा तसेच अन्य योजनांची माहीती देण्यात येणार आहे. तसेच यावेळी लगेच खाते उघडून देण्यात येणार आहेत. तरी परीसरातील ग्राहकांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन हेदवी सबपोस्ट मास्तर श्री ए. पी रावळकर यांनी केले आहे. Gathering for business growth at Hedvi Post Office

Tags: Gathering for business growth at Hedvi Post OfficeGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share166SendTweet104
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.