दि. 0७ ते १३ ऑक्टोबर सायं.४ ते ७ या कालावधीत
गुहागर, ता. 07 : शहरातील श्री परशुराम सभागृह व्याडेश्र्वर देवस्थान येथे आज पासून भागवत सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहून सहकार्य करावे, असे चंद्रशेखर भावे, सौ शाल्मली भावे आणि भावे परिवार यांनी आवर्जून सांगितले आहे. Bhagwat week at Guhagar

गुहागर तालुक्यातील व्याडेश्र्वर देवस्थान मधील श्री परशुराम सभागृहात शनिवार दि. ७ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर पर्यंत सायं.४ ते ७ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी बुलढाणा येथून कथाकार श्रीम.माधुरी ताई जोशी उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहून सहकार्य करावे, असे चंद्रशेखर भावे, सौ शाल्मली भावे आणि भावे परिवार यांनी आवर्जून सांगितले आहे. Bhagwat week at Guhagar
