• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

निबंध स्पर्धेत गुहागर हायस्कूलचे यश

by Manoj Bavdhankar
September 28, 2023
in Guhagar
176 1
0
Guhagar High School Success in Essay Competition
345
SHARES
986
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर तालुका मुख्याध्यापक संघ आयोजित

गुहागर, ता. 28 : गुहागर तालुका मुख्याध्यापक संघ आयोजित तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत श्रीदेव गो कॄ माध्यमिक विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय गुहागर या विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले. सदर स्पर्धा अंजनवेल हायस्कूल येथे दि. २७/ ९ / २०२३ रोजी घेण्यात आली होती. Guhagar High School Success in Essay Competition

ही निबंध स्पर्धा प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा तीन गटात संपन्न झाली. प्राथमिक गटात कु कार्तिकी सुनिल भोसले प्रथम क्रमांक , उच्च माध्यमिक गटात कु भाग्यश्री चंद्रकांत गुरव द्वितीय क्रमांक तर जान्हवी प्रविण घाडे या विद्यार्थीनीला सहभाग प्रमाणपत्र प्राप्त झाले. विद्यालयाच्या या यशस्वी विद्यार्थिनींचे गुहागर एज्युकेशन सोसायटीचे CEO व शाळा समिती अध्यक्ष मा श्री दिपक कनगुटकर साहेब, मा मुख्याध्यापक श्री एस एस कांबळे सर, पर्यवेक्षिका सौ एस एस कांबळे मॅडम, श्री एम एस गंगावणे सर यांनी कौतुक व अभिनंदन केले. तसेच संस्था व शाळेच्या वतीने यशस्वी विद्यार्थिनींचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले. Guhagar High School Success in Essay Competition

Tags: GuhagarGuhagar High School Success in Essay CompetitionGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share138SendTweet86
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.