• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 February 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

नरवण-बोरीवली बस पुन्हा सुरु करावी

by Guhagar News
September 27, 2023
in Guhagar
148 2
0
ST Corporation Campaign
291
SHARES
832
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 27 : नरवणहून हेदवी, साखरीआगर, वेळणेश्वर, पिंपरमार्गे बोऱ्या फाटा, सुरळ, मार्गताम्हाने अशी बोरीवलीला जाणारी एसटी बस पुन्हा सुरु करावी, अशी मागणी या भागातील प्रवाशांनी केली आहे. बस बंद केल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होऊन त्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. Naravan-Borivali ST should be resumed

काही वर्षापूर्वी नरवण-बोरीवली ही बस या मार्गावर सुरु होती. या भागातील प्रवाशांची यामुळे मोठी सोय झाली होती. बसफेरीला उत्पन्नही चांगले मिळत होते. मात्र, काहीही कारण न देता ही बस बंद करण्यात आली. यामुळे एसटीने होणारा प्रवास 450/- रुपयामध्ये होत असल्याने प्रवाशांना फायदेशीर होता. मात्र, आता खासगी ट्रँव्हल्सना एक हजार देऊन प्रवास करावा लागत आहे. Naravan-Borivali ST should be resumed

त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली असून, गुहागर आगाराने नरवण-बोरीवली एसटी पुन्हा सुरु करावी, अशी मागणी होत आहे. त्यातच आता एसटीमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण मिळत असल्यामुळे ही बस लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी होत आहे. Naravan-Borivali ST should be resumed

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNaravan-Borivali ST should be resumedNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share116SendTweet73
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.